Petrol Diesel Prices (8th October) :कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण; राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग; चेक करा नवे दर

Petrol Diesel Price Today 8th October: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाली आहे.
Petrol Diesel Price Today
Petrol Diesel Price Today Saam Tv

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi) :

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाली आहे. मात्र देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर याचा कोणताही परिणाम नसल्याचं दिसून आलं आहे. आज सकाळी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी झाले. यानुसार पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

सरकारी तेल कंपन्या रोज सकाळी देशातील तेल कंपन्या नवीन पेट्रोल डिझेलचे दर जाहीर करतात. या दरात फारसा फरक झाला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत WTI क्रूड प्रति बॅरल 82.79 डॉलरने विकले जात आहे तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 85.58 डॉलर आहे. मात्र मागील अनेक महिन्यांपासून पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत.

Petrol Diesel Price Today
Chanakya Niti For Health : आयुष्यात निरोगी राहायचं आहे? फॉलो करा या टिप्स

महानगरातील पेट्रोल डिझेलचे भाव

देशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत फारसा बदल झालेला नाहीये.

मुंबई (Mumbai)

पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

दिल्ली

पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर/ डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

कोलकत्ता

पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर/ डिझेल 92.76 प्रति लिटर

चैन्नई

पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

महाराष्ट्रातील शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे

पेट्रोल 105.85 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.37 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल 105.77 रुपये आणि डिझेल 92.27 रुपये प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

पेट्रोल 107.02 रुपये आणि डिझेल 93.50रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 107.02 रुपये आणि डिझेल 92.33 रुपये प्रति लिटर

नागपुर

पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.42 रुपये आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price Today
Toyota New Off Roading SUV : टोयोटोची जबरदस्त एसयूव्ही येतेय; स्वस्तात मिळणार ऑफ रोडिंगची मजा

पेट्रोल डिझेलचे भाव असे तपासा

ग्राहकांच्या सोयीसाठी तेल कंपन्या शहरांनुसार पेट्रोल आणि डिझेलचे भाव तपासण्यासाठी अशा सुविधा देतात. BPCL ग्राहकांसाठी किंमत जाणून घेण्यासाठी, RSP <डीलर कोड> लिहा आणि 9224992249 या क्रमांकावर पाठवा.HPCL ग्राहकांसाठी, HPPRICE <डीलर कोड> लिहा आणि 9222201122 वर पाठवा. इंडियन ऑइल ग्राहकांसाठी, किंमत जाणून घेण्यासाठी, RSP <डीलर कोड> लिहा आणि 9224992249 वर पाठवा. यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर कळतील.

Petrol Diesel Price Today
Amazon Great Indian Festival Sale 2023: अॅमेझॉन सेलमध्ये बंपर सूट; या बँकेच्या कार्डवरुन होणार पैशांची भरमसाठ बचत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com