Cloudbursts : ढगफुटी म्हणजे काय, ती नेमकी कशी होते; घ्या जाणून

Cloudbursts Reason : सध्या महाराष्ट्रासह अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस पडत आहे.
Cloudbursts Reason
CloudburstsSaam Tv
Published on
Cloudbursts Reason
Many occurrencesGoogle

अनेक घटना

सध्या अनेक ठिकाणांवरुन भयानक ढगफुटी होण्याच्या घटना समोर येत आहेत.

Cloudbursts
In many areasGoogle

अनेक भागात

आपणही ऐकलं असेल अनेक भागात ढगफुटीसारखा पाऊस पडला आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का ढगफुटी नेमकी कशी होते?

Cloudbursts Reason
Let's knowGoogle

जाणून घेऊयात

चला तर जाणून घेऊयात ढगफुटी म्हणजे नक्की काय आहे ती कशी होते?

Cloudbursts
According to MeteorologyGoogle

हवामानशास्त्राच्या मते

हवामानशास्त्राच्या मते जर भारतात कोणत्याही ठिकाणी किमान १ तासामध्ये १० सेंटीमीटरहून अधिक पाऊस पडला तर त्याला ढगफुटी म्हटले जाते.

Cloudbursts Reason
ScientificallyGoogle

वैज्ञानिक भाषेत

वैज्ञानिक भाषेत ढगफुटीला क्लाउडबर्स्ट तसेच फ्लॅश फ्लड असे म्हटले जाते.

Cloudbursts
During a cloudburstGoogle

ढगफुटीच्या दरम्यान

ढगफुटीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात ढग एका जागी जमा होतात त्यावर पाणीही जमा होते आणि अतिशय कमी वेळात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला जातो.

Cloudbursts Reason
How to be carefulYandex

कशी काळजी घ्यावी

जेव्हा तुमच्या भागात ढगफुटी सारखा पाऊस पडायला लागल्यास तुम्ही पहिल्यांदा सुरक्षित ठिकाणी जावे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com