Kaju Paneer Recipe in Marathi
Kaju Paneer Recipe in MarathiKaju Paneer Recipe - Saam Tv

Kaju Paneer Recipe: घरच्या घरी झटपट बनवा स्वादिष्ट काजू पनीर; पाहा रेसिपी

Kaju Paneer Recipe in Marathi: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट काजू पनीर रेसिपी.
Published on

Kaju Paneer Curry Recipe:

रोज जेवणात वरण-भात, भाजी पोळी खाऊन सर्वांनाच कंटाळा येतो. त्यामुळे अनेकदा काहीतरी वेगळं खायची इच्छा होते. परंतु अनेकदा वेगळं काहीतरी बनवायला खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे अनेकजण कंटाळा करतात.

जेव्हा काहीतरी नवीन बनवण्याच्या कंटाळा येतो. तेव्हा आपण पटकन बनवता येईल असा पदार्थ शोधतो. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला झटपट बनवता येईल अशी स्वादिष्ट काजू पनीरची रेसिपी सांगणार आहोत.

Kaju Paneer Recipe in Marathi
Red Mirchi Pickle Recipe : चटपटीत अन् तिखट बनारसी लाल मिरचीचं लोणचं कसं बनवाल? पाहा रेसिपी

साहित्य

  • पनीर

  • काजू (भिजवून केलेली पेस्ट)

  • बारीक चिरलेला कांदा

  • आलं लसूण पेस्ट

  • लाल तिखट

  • गरम मसाला

  • हळद

  • जिरं-मोहरी

  • कसुरी मेथी

  • क्रिम

  • मीठ

  • चिरलेली कोथिंबीर

Kaju Paneer Recipe in Marathi
मुंबईत धावणार Electric Water Taxi, बेलापूर ते एलिफंटाचा प्रवास होणार अधिक मजेशीर...

कृती

काजू तासभर भिजवून त्याची पेस्ट तयार करुन घ्यावी.

पनीर रुम टेम्पेचरवर आणून त्याचे लांब तुकडे करावेत.

त्यानंतर कांदा बारीक चिरून घ्या.

एका कढईत तेल टाकून त्यात कांदा चांगला परतून घ्यावा. त्यावर आलं लसूण पेस्ट, गरम मसाला , लाल तिखट घालावे.

त्यानंतर तयार मिश्रणात काजूची पेस्ट घालून मिक्स करा. त्यात हळद आणि कसूरू मेथू घालावी.

त्यानंतर त्यात पनीर घालून बारीक गॅसवर उकळी काढावी. त्यावर थोडं क्रिम घालावं आणि कोथिंबीर घालावी.

Kaju Paneer Recipe in Marathi
Winter Heart Care : हिवाळ्यात वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका? हृदयविकाराच्या झटक्यापासून कसा कराल बचाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com