Vishal Gangurde
काजू अत्यंत पौष्टिक असल्याने त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
काजू खाल्ल्याने आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीराला मिळतात.
काजू खाणे मेंदूच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे.
काजूमध्ये कॅलरीमचे प्रमाण अधिक असतं. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं. कारण काजूमधील प्रोटिन्स आणि फायबरमुळे भूक लागत नाही.
काजू खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत होते.
काजूमध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम, तांबे यांसारखे अनेक पोषक घटक असतात.
काजूमध्ये कॅलरीचं प्रमाण अधिक असल्याने जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढू शकते.