Jio चा जबरदस्त प्लान! 3 GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग्सह ३ महिने फ्रीमध्ये पाहाता येणार Netflix

Jio New Recharge : रियालन्स जिओ ही देशातील सगळ्यात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. प्रत्येक महिन्यात जिओ टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज ऑफर करत असते.
Jio New Recharge
Jio New RechargeSaam Tv
Published On

Jio Recharge Plan :

रियालन्स जिओ ही देशातील सगळ्यात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. प्रत्येक महिन्यात जिओ टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज ऑफर करत असते.

अशातच जिओने पुन्हा एकदा ग्राहकांसाठी नवीन रिचार्ज आणले आहेत. ज्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि फ्रीमध्ये Netflix पाहाता येणार आहे. रिलायन्स जिओ केवळ प्रीपेड, पोस्टपेड आणि ब्रॉडबँड योजना ऑफर (Offer) करते.

नुकतेच कंपनीने आपल्या अनेक योजना अपडेट केल्या आहेत. जिओच्या लिस्टमध्ये काही प्लान्स ऑफर केले आहेत. जिओचा हा प्लान ८४ दिवसांसाठी असणार आहे. यामध्ये तुम्हाला ओटीटी सबस्क्रिप्शन देखील पाहाता येणार आहे.

Jio New Recharge
Netflix चा युजर्सना झटका! लवकरच बंद होणार स्वस्तातला सबस्क्रिप्शन प्लान, ग्राहकांच्या आनंदाला लागणार ब्रेक?

जिओचा हा रिचार्ज प्लान १४९९ रुपयांचा (Price) आहे. यामध्ये तुम्हाला ऑफर्सही मिळत आहे. यात तुम्हाला अधिक डेटा मिळणार आहे. जर तुमच्याकडे नेटफ्लिक्सची OTT प्लॅटफॉर्मचा लाभ घेऊ शकता.

जिओच्या मोबाईलवर १४९९ रुपयांचा रिचार्ज केल्यावर तुम्हाला ८४ दिवसांची वैधता मिळते. तसेच तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर पूर्ण वैधतेमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये कॉलही (Call) करता येतील. या प्लानमध्ये कंपनी ग्राहकांना 252GB डेटा देत आहे. म्हणजेच दिवसाला 3GB डेटा वापरु शकता.

Jio New Recharge
VI चा जबरदस्त प्लान! अनलिमिटेड कॉलिंग, डेटासह ६ महिने Swiggy-OTT चे Subscription मिळणार फ्री

जर या रिचार्जच्या ऑफरमध्ये तुम्हाला १०० एसएमएस मिळत आहेत. यासोबतच तुम्हाला त्यात OTT चा फायदा मिळत आहे. या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला ८४ दिवसांसाठी Netflix चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. तुम्हाला नेटफ्लिक्सच्या बेसिक प्लानचे सबस्क्रिप्शन दिले जाते. याशिवाय Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com