Valentine's Day Outfit
Valentine's Day OutfitSaam Tv

Valentine's Day Outfit : 'व्हॅलेंटाईन डे' ला अशाप्रकारे करा ड्रेसिंग, दिसा अधिक स्टायलिश!

Valentine's Day Special : मुलींना ड्रेस निवडताना खूप गोंधळ होतो जर तुम्हालाही असा गोंधळ होतो.
Published on

Fashion Tips For Valentine's Day : व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी तुम्ही आधीपासूनच प्लॅनिंग करून ठेवले असेल. या स्पेशल दिवशी जोडीदार एकमेकांना सरप्राईज देत असतात. अशा वेळेस प्रत्येक मुलींना सुंदर दिसावे असे वाटणे स्वाभाविकच आहे.

पण मुलींना ड्रेस निवडताना खूप गोंधळ होतो जर तुम्हालाही असा गोंधळ होत असेल तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत त्या फॉलो करून तुम्ही खूप स्टायलिश लूक करू शकता.

Valentine's Day Outfit
Happy Valentine's Day : 'या' व्हॅलेंटाईन डे ला तुमच्या पार्टनरला 500 रुपयात द्या, अनोख्या भेटवस्तू !

1. हाय वेस्ट जीन्स

High Waist Jeans
High Waist Jeans canva

प्रत्येक मुलीला जीन्स मध्ये कम्फर्टेबल वाटते त्यामुळे तुम्ही अशा वेळेस हाय वेस्ट जीन्स (Jeans) आणि क्रॉप टॉप वेअर करून खूप छान लूक क्रिएट करू शकता. त्यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल आणि तुम्ही सुंदरही दिसाल.

2. जंप सूट

Jump Suit
Jump Suit canva

या स्पेशल दिवशी तुम्ही जंप सूट घालून खूप छान दिसू शकता. जंप सूट मध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत.त्यात हाय नेक, ऑफ शोल्डर, डीप नेक यापैकी एक जंप सूट वेअर करून व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day ) ला डेट जाऊ शकता.

Valentine's Day Outfit
Valentine's Day 2023 : यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला इमोशनल इंटिमेसीमुळे दूर होईल नात्यातील कटूता, या 3 टिप्स फॉलो करा

3. टर्टल नेक स्वेटर

Turtle neck Sweater
Turtle neck SweaterCanva

जर तुम्हाला खूप थंडी वाजत असेल आणि तुमच्या जोडदाराने थंड ठिकाणी जाण्याचा काही प्लॅन केलं असेल तर तुम्ही टर्टल नेक स्वेटरसोबत स्किन जीन्स वेअर करू शकता, त्यात तुम्हाला थंडी वाजणार नाही आणि खूप ग्लॅमरस लूक निर्माण होईल.

4.ऑफ शोल्डर ड्रेस

Off Shoulder Dress
Off Shoulder Dresscanva

जर तुम्हाला डेटवर जाण्यासाठी हॉट लूक निर्माण करायचा असेल तर तुम्ही ऑफ शोल्डर टॉप किंवा ड्रेस कॅरी करू शकता. सध्या ऑफ शोल्डर टॉप आणि ड्रेस घालण्याचा ट्रेंड (Trend) सुरू आहे. आता क्रॉप टॉप सोबत पॅन्टचा क्रेझ सुरू आहे ज्याला क्यूलोटस म्हणतात. हे घालायला खूप कम्फर्टेबल आहे आणि कूल लूक देते

Valentine's Day Outfit
Valentine Day Gifts: हृदयातील गोष्टी ओठांवर आण्यासाठी 'या' सुंदर गिफ्टसची मदत घ्या

5. लेसचा ड्रेस

Red Dress
Red Dresscanva

प्रेमाच्या सुंदर दिवशी तुम्हाला सर्वात छान लूक करायचा असेल तर लेसचा ड्रेस हा खूप सुंदर पर्याय आहे. त्या ड्रेस मध्ये मुली खूप नाजूक दिसतात आणि पर्सनॅलिटी सुंदर दिसते. तुमच्या फिगरनुसार तुम्ही फुलस्लीव्स किंवा मोनोक्रोम ड्रेस निवडू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com