Remove Spectacles Permanently : डोळ्यांवरील चष्मा कायमचा जाईल; घरीच करा 'हा' रामबाण उपाय

Eye care tips to remove spectacles : नजर कमी झाल्याने बऱ्याच व्यक्ती सतत चष्मा लावतात. चष्मा लावल्याशिवाय काहींना अजिबातच काही दिसत नाही.
Eye care tips to remove spectacles
Remove Spectacles Permanently Saam TV
Published On

सध्या प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाईल फोन आणि लॅपटॉप आहे. त्यामुळे आपल्या आरोग्यावर याचा परिणाम होतो. फोनच्या लाईट्समुळे अनेकांना दृष्टीदोष आहेत. नजर कमी झाल्याने बऱ्याच व्यक्ती सतत चष्मा लावतात. चष्मा लावल्याशिवाय काहींना अजिबातच दिसत नाही.

Eye care tips to remove spectacles
Spectacle Marks : चष्म्यामुळे नाकावर काळे डाग पडलेत? आजपासूनच सुरु करा 'हे' उपाय, काळे डाग होतील दूर

आपल्या डोळ्यांना लागलेला चष्मा म्हणजे एकप्रकारचा आजार म्हणायला हरकत नाही. कारण यामुळे आपल्याला चष्मा नसेल तर संपूर्ण जग अंधारात आणि काळोखात असल्यासारखं वाटतं. डोळ्यांवरील हा चष्मा कायमचा निघून जावा असं प्रत्येकाला वाटतं. मात्र त्यासाठी काय केलं पाहिजे आणि काय नाही हे अनेकांना समजत नाही.

साहित्य

२ चमचे गायीचं तूप

१ चमचा काळी मिरी पावडर

१ ग्लास कोमट पाणी

कृती

एका पॅनमध्ये एक चमचा तूप घ्या. या तूपात काळी मिरी पावडर मिक्स करा. त्यानंतर हे मिश्रण काढून घ्या. तसेच नंतर यात १ ग्लास कोमट पाणी मिक्स करा. चमच्याच्या सहाय्याने सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. त्यानंतर तुम्ही हे पेय पिऊ शकता.

कसे सेवन करायचे?

हे मिश्रण सकाळी रिकाम्या पोटी प्या. तुम्ही 21 दिवस, म्हणजे 3 आठवडे किंवा कदाचित ४ आठवडे हा उपाय करू शकता. यामुळे डोळ्यांची कमी झालेली दृष्टी पुन्हा मिळवण्यासाठी बरीच मदत होते.

गाजरचे सेवन

गाजरमध्ये विविध प्रकारचे जीवनसत्व असतात. यातील सर्व व्हिटॅमीन तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे तुम्ही दररोज आहारात गाजराचा ज्यूस सुद्धा पिऊ शकता. याने डोळे हायड्रेट सुद्धा राहतात.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Eye care tips to remove spectacles
Makeup Remover Tips: 'या' नैसर्गिक पदार्थांनी निघेल झटपट मेकअप; कोणताही साईड इफेक्ट नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com