ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी बाजारात अनेक प्रॉडक्ट्स मिळतात.
मात्र अनेकदा या प्रॉडक्ट्समुळे चेहऱ्यासंबंधित समस्या निर्माण होतात.
चला तर पाहूयात नैसर्गित पद्धतीने मेकअप काढण्यासाठी कोणत्या पदार्थांचा वापर करता येईल.
कच्च्या दुधाच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावरील मेकअप काढू शकता.
घरात असलेल्या नारळाच्या तेलानेही मेकअप सहज पद्दतीने काढता येतो.
चेहऱ्यावरील मेकअप नैसर्गिक पद्धतीने काढण्यासाठी बदामाचे तेलाचा उपयोग करता येतो.
कोरफडीच्या गराने चेहऱ्यावरील मेकअप काढणे सोपे जाते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.