घरच्या घरी बनवा हॉटेलसारखे Manchow Soup, रेसिपी पाहा

Winter Care Tips : हिवाळ्यात शरीराला उष्णता देणारे पदार्थ अधिक प्रमाणात चाखले जातात. त्यामुळे नेहमी आरोग्यदायी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन केले जाते. बहुतेक लोक या दिवसांमध्ये सूपचा आहारात समावेश करतात.
Manchow Soup Recipe
Manchow Soup RecipeSaam Tv
Published On

Hotel Style Manchow Soup :

हिवाळ्यात शरीराला उष्णता देणारे पदार्थ अधिक प्रमाणात चाखले जातात. त्यामुळे नेहमी आरोग्यदायी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन केले जाते. बहुतेक लोक या दिवसांमध्ये सूपचा आहारात (Diet) समावेश करतात.

सूप हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. त्यामुळे त्याचे आहारात सेवन करणे देखील गरजेचे आहे. परंतु, तुम्हाला एकच प्रकारचे सूप पिऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही मंचाव सूप ट्राय करु शकता. शरीरासाठी हेल्दी (Healthy) आणि टेस्टीही ठरेल.

साहित्य

  • कोबी - 1 वाटी

  • कांदा - 1 (चिरलेला)

  • सिमला मिरची - 1 (चिरलेला)

  • गाजर - 1 (चिरलेला)

  • सॉस - 1 चमचा

  • लाल मिरची पावडर - 1 टीस्पून

  • तेल - 2 चमचे

  • पाणी - 2 ग्लास

  • व्हिनेगर - 1 टीस्पून

  • मीठ - चवीनुसार

  • नूडल्स - 1 कप (उकडलेले)

  • कॉनफ्लोअर

Manchow Soup Recipe
Christmas ला Oven न वापरता घराच्या घरी ट्राय करा Eggless Rasmalai Cake, पाहा Recipe

कृती

  1. हे सूप बनवण्यासाठी प्रथम सर्व भाज्या बारीक चिरून घ्या. आता अर्धा कप पाण्यात कॉर्नफ्लोर मिक्स करा.

  2. चांगले मिसळल्यानंतर बाजूला ठेवा. कढईत तेल गरम करुन त्यात आले, लसूण आणि कांदा घाल,

  3. 1 मिनिट शिजल्यानंतर सर्व भाज्या घालून व्यवस्थित शिजवून घ्या.

  4. कमीत कमी 2 मिनिटे शिजवून त्यात पाणी घाला.

  5. मंद आचेवर शिजल्यानंतर मध्ये मध्ये ढवळत राहा.

Manchow Soup Recipe
Hiravi Mirchi Loancha Recipe | जेवणाची चव वाढवण्यासाठी घरच्या घरी बनवा हिरव्या मिरचीचे लोणच, पाहा रेसिपी
  1. आता त्यात सर्व सॉस घाला आणि चांगले मिसळा. नंतर त्यात कॉर्नफ्लोरची स्लरी घालून मध्यम आचेवर शिजवून घ्या.

  2. त्यात मीठ आणि काळी मिरी पावडर घालून ५ मिनिटे शिजवा. वरुन तळलेले नूडल्स घाला तयार आहे गरमागरम सूप

  3. Manchow Soup Recipe : सूप हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. त्यामुळे त्याचे आहारात सेवन करणे देखील गरजेचे आहे. परंतु, तुम्हाला एकच प्रकारचे सूप पिऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही मंचाव सूप ट्राय करु शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com