Christmas ला Oven न वापरता घराच्या घरी ट्राय करा Eggless Rasmalai Cake, पाहा Recipe

कोमल दामुद्रे

ख्रिसमस

ख्रिसमस म्हटलं की, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला केक खायला आवडतो.

Eggless Rasmalai Cake | yandex

फ्लेवअर्स

या दिवसांमध्ये अनेक फ्लेवअर्सच्या केकची चव चाखली जाते.

Eggless Rasmalai Cake | yandex

घरच्या घरी ट्राय करा

अशातच तुम्हालाही घरच्या घरी केक बनवायचा असेल तर एगलेस रसमलई केक ट्राय करु शकता.

Eggless Rasmalai Cake | yandex

रेसिपी

एगलेस रसमलई केक कसा बनवायचा पाहूया रेसिपी

Eggless Rasmalai Cake | yandex

साहित्य

50 ग्रॅम साखर, 100 ग्रॅम लोणी, 5 मिली व्हॅनिला एसेन्स, 200 ग्रॅम कंडेन्स्ड मिल्क, 100 ग्रॅम दूध, बेकिंग सोडा, सुका मेवा, ताजी मलई, वेलची पावडर

Eggless Rasmalai Cake | yandex

हे पदार्थ आधी घ्या

सर्वप्रथम एका भांड्यात साखर, लोणी आणि व्हॅनिला इसेन्स टाकावे लागेल. आता या सर्व पदार्थ नीट फेटा.

Eggless Rasmalai Cake | yandex

साहित्य एकजीव करा

यानंतर एका भांड्यात कंडेन्स्ड मिल्क मिक्स करावे लागेल. कंडेन्स्ड मिल्कसोबत 1 कप सामान्य दूध देखील घाला. यानंतर, सर्व साहित्य पुन्हा एकदा मिसळा.

Eggless Rasmalai Cake | yandex

पीठ घाला

आता चाळलेले पीठ भांड्यात ठेवावे लागेल. नंतर भांड्यात 50 ग्रॅम दही आणि 1 चमचा बेकिंग सोडा घाला.

Eggless Rasmalai Cake | yandex

बेस बेक करा

आता तयार पीठ 15 मिनिटे बेक करा, त्यानंतर तुमचा बेस तयार होईल.

Eggless Rasmalai Cake | yandex

हे पदार्थ अॅड करा

गॅस चालू करुन त्यावर पॅन ठेवा आणि त्यात दूध आणि कंडेन्स्ड दूध घाला. यानंतर ड्रायफ्रुट्स, वेलची पावडर घालून मिक्स करा.

Eggless Rasmalai Cake | yandex

रेफ्रिजरेटमध्ये ठेवा

शिजवल्यानंतर, ते बेसवर ठेवा आणि 1 तास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. नंतर क्रीम आणि ड्रायफ्रुट्सने सजवा आणि सर्व्ह करा एगलेस रसमलई केक

Eggless Rasmalai Cake | yandex

Next : हिवाळ्यात केसगळती आणि कंबरदुखीवर रामबाण ठरेल अळीवचे लाडू, झटपट बनवा; पाहा रेसिपी

Winter Care Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा