Hiravi Mirchi Loancha Recipe | जेवणाची चव वाढवण्यासाठी घरच्या घरी बनवा हिरव्या मिरचीचे लोणच, पाहा रेसिपी

Shraddha Thik

हिव्या मिरचीचे लोणचे

हिवाळ्यात शरीराला गरम ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. त्यासाठी घरच्या घरी हिव्या मिरचीचे लोणच बनवा.

Green Chilli Pickle | Yandex

गरम चपाती किंवा पराठ्यासोबत खाऊ शकता

हिव्या मिरचीचे लोणच हे गरम चपाती किंवा पराठ्यासोबत खाऊ शकतात, यामुळे जेवणाची चवही द्विगुणित होते. जाणून घेऊया.

Green Chilli Pickle | Yandex

साहित्य

हिरवी मिरची - 250 ग्रॅम चिरलेली, मेथी - 2 चमचे, मोहरी - 2 चमचे, बडीशेप - 2 चमचे, कोथिंबीर - 2 चमचे, जिरे-2 चमचे, मीठ - चवीनुसार, हल्दी पावडर - 1/2 चमचे, आमचूर पावडर - 2 चमचे, मोहरीचे तेल - 1/2 कप

Green Chilli Pickle | Yandex

लोणचे लवकर खराब होऊ शकते

सर्वप्रथम हिरव्या मिरच्या चांगल्या प्रकारे धुवून घ्या आणि पाणी काढून टाका. मिरच्यांमध्ये पाणी राहिल्यास लोणचे लवकर खराब होऊ शकते. यानंतर, त्यांना मध्यभागी कापून घ्या.

Green Chilli Pickle | Yandex

अख्खी कोथिंबीर

यानंतर गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. गरम झाल्यावर त्यात मेथी दाणे, साय, बडीशेप आणि अख्खी कोथिंबीर घालून थोडा वेळ भाजून घ्या.

Green Chilli Pickle | Yandex

मिक्सरमध्ये टाकून बारीक करा

हे मसाले चांगले भाजून झाल्यावर मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या. त्यामुळे लोणच्याची चव आणखी वाढेल.

Green Chilli Pickle | Yandex

काही दिवसांनी हे लोणचे तयार होईल

आता एका बाऊलमध्ये मिक्सरमध्ये चिरलेली हिरवी मिरची आणि मसाले टाका. त्यासोबत हळद, काळे मीठ आणि आमचूर पावडर घालून मिक्स करा. काचेच्या भांड्यात भरून ठेवा. काही दिवसांनी हे लोणचे तयार होईल. पराठा किंवा भातासोबत आनंदाने खा.

Green Chilli Pickle | Yandex

Next : Dark Circles घालवण्यासाठी Kitchen मधील हे पदार्थ आहेत गुणकारी

Dark Circles Remedies | Saam Tv
येथे क्लिक करा...