Evening Workout: कोणत्या वेळी व्यायाम करणं ठरतं फायद्याचं ? सकाळी की संध्याकाळी...

Health Care Tips: सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे व्यक्तीच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यात बदल झालेला दिसून येतो. त्यासाठी अनेकजण व्यायाम करणे महत्त्वाचे समजतात. मात्र व्यायाम करण्यासाठी योग्य वेळ कोणती हे तुम्हाला माहिती आहे का.
Health Care Tips
Evening WorkoutSaam Tv
Published On

सध्या प्रत्येकाची जगण्याची पद्धत बदलली आहे. आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध समस्या निर्माण होतात. दिवसभर तासन- तास एकाजागेवर काम बसून व्यक्तीला काम करावे लागत आहे. त्यामुळे वजनवाढ तसेच अनेक शारीरिक समस्या व्यक्तीला जाणवतात. अशात प्रत्येक व्यक्तीला व्यायाम करण्याची अत्यंत आवश्यकता असते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते तर अनेक आजारांचा धोकाही कमी होतो. महत्त्वाचे म्हणजे दररोज व्यायाम केल्याने व्यक्ती शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.

Health Care Tips
Healthy Lifestyle : निरोगी जीवन जगण्यासाठी आजच 'हे' 5 बदल करा !

सध्याची जीवनशैली खूप व्यस्त झाली आहे. त्यामुळे व्यक्तीला स्वता:च्या आरोग्यासाठी वेळ देणे कठीण होत आहे. मात्र अनेक व्यक्ती त्यांना वेळ मिळेल तसं व्यायाम करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र काही व्यक्तींना असे वाटते की, फक्त सकाळीच व्यायाम केल्याने शरीराला फायदा होतो. मात्र असं काहीही नाही. सकाळ सारखाच संध्याकाळी व्यायाम(exercise) केल्यानेही शरीराला अनेक फायदे मिळतात.

तुम्ही संध्याकाळच्या वेळेत व्यायाम करणे हा अतिशय चांगला पर्याय मानला जातो. संध्याकाळच्या वेळेत व्यायाम केल्याने त्यासाठी अधिकचा वेळही मिळतो. दररोजचे काम संपवून तुम्ही संध्याकाळी आरामशीर व्यायाम करु शकतो.

आपण जेव्हा सकाळी(morning) व्यायाम करतो तेव्हा शरीराला वॉर्म अप करण्याची गरज असते. कारण जेव्हा आपण झोपेतून उठतो त्यानंतर आपल्या शरीराला ऊर्जची गरज असते. संध्याकाळी जर तुम्ही व्यायाम करण्याचा विचार करत आहात. तर व्यायाम करण्याआधी वॉर्म अती आवश्यकता नसते.

Health Care Tips
Lifestyle To Prevent Cancer: कर्करोग टाळाण्यासाठी जीवनशैलीत करा 'हे' छोटे बदल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com