Morning Walk: सकाळी 'या' वेळेत मॉर्निंग वॉक करा; वजन पटापट होईल कमी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बदलती जीवनशैली

बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरावर वाईट परिणाम होतो.

Fast Food | Canva

बाहेरचे अन्नपदार्थ

बाहेरचे अन्नपदार्थ खाल्याने अनेकदा वजन वाढते. त्यामुळे लठ्ठपणा येतो.

Fast food | Yandex

सकाळी चालणे

चांगल्या आरोग्यासाठी सकाळी चालणे खूप फायदेशीर आहे.

Morning Walk | Canva

कमी वजन

सकाळी सकाळी चालल्याने शरीरातील कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे वजन कमी होते.

Morning Walk | Yandex

मॉर्निंग वॉक

सकाळी उठल्यावर लगेचच मॉर्निंग वॉकला जावे.

Morning Walk | Yandex

७ ते ९

सकाळी ७ ते ९ या कालावधीत चालल्यावर शरीराला खूप फायदा होतो.

Morning Walk | Canva

फ्रेश हवा

या काळात मोकळी, फ्रेश हवा असते. त्याचसोबत सकाळचे कोवळे ऊन असते.

Morning Walk | Canva

कोवळ्या ऊन

शरीराला कोवळ्या उन्हाची खूप गरज असते. त्यामुळे सकाळी सकाळी चालायला जाणे गरजेचे आहे.

Walk | Yandex

कॅलरीज बर्न

सकाळी चालल्याने शरीरातील कॅलरीज बर्न होतात. त्यातचसोबत मेटाबॉलिज्म बूस्ट होते.

Morning Walk | Saam Tv

Next: दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय करा; दात मोत्यासारखे चमकतील

Oral Care | Saam TV