Weightloss During Monsoon: जीमची गरज नाही; पावसाळ्यात वजन कमी करण्यासाठी घरच्या घरीच करा 'हे' सोपे व्यायाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जीम किंवा चालायला

पावसाळ्यात अनेकदा जीम किंवा चालायला जाता येत नाही.

Luana Andrade Gym Look | Social Media

लठ्ठपणाची समस्या

योग्य व्यायाम नाही केला तर लठ्ठपणाची समस्या होऊ शकते.

Yoga For Belly Fat | Yandex

सोपे व्यायाम

मात्र, घरच्या घरी तुम्ही हे सोपे व्यायाम करुन वजन घटवू शकता.

Yoga For Thigh Fat | Saam TV

दहा मिनिटे चाला

सकाळी नाश्टा झाल्यानंतर दहा मिनिटे चाला यामुळे पचन होते आणि पोटाच्या समस्या होत नाही.

Walking Benefits | Canva

ऑनलाईल झुंबा क्लास लावा

तुम्ही पावसाळ्यात ऑनलाईल झुंबा क्लास लावू शकता यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Neck Exercises

कॅलरिज कमी होतात

जिने चढ उतर केल्यास कॅलरिज कमी होतात त्यामुळे वजन कमी होते.

Morning Walk | Canva

वजन कमी होते

जास्ती जास्त घरकाम करा यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Food for Weightloss | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Rain Season Health Tips | Yandex

NEXT: प्लास्टिकपेक्षा लाकडी कंगवा सर्वोत्तम; कोंडा, केसगळती सारख्या समस्या होतील दूर

Benefits of Wooden Comb | Yandex