Benefits of Wooden Comb: प्लास्टिकपेक्षा लाकडी कंगवा सर्वोत्तम; कोंडा, केसगळती सारख्या समस्या होतील दूर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लाकडी कंगव्याचा वापर

केस विंचरण्यासाठी अनेक जण लाकडी कंगव्याचा वापर करतात.

Wooden Comb | Yandex

केसांची निरोगी वाढ

लाकडी कंगवा वापरल्यामुळे केसांची निरोगी वाढ होण्यास मदत होते.

Healthy hair growth | Yandex

केसांमध्ये गुंता

लाकडी कंगवा वापरल्यामुळे केसांमध्ये जास्त गुंता होत नाही.

Tangles in hair | Yandex

स्काल्पची मालिश होते

लाकडी कंगवा त्वचेला स्क्रॅच किंवा इजा न करता स्काल्पची मालिश करतो.

Blood circulation | Yandex

डोक्यात ब्लड सर्कुलेशन

लाकडी कंगवा वापरल्यामुळे डोक्यातील ब्लड सर्कुलेशन चांगले रहाते .

Strong Thick Hair | Yandex

मजबूत दाट केस

लाकडी कंगवा वापरल्यास केसांच्या मुळांचा मसाज होते आणि त्यामुळे केस दाट आणि मजबूत होतात.

Hair | Yandex

कोंड्याची समस्या

डोक्यात कोंड्याची समस्या झाली असल्यास लाकडी कंगव्याचा वापर करा.

Dandruff problem | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: रेस्टॉरंट स्टाइल मलाई सोयाचाप घरीच बनवण्यासाठी वाचा Recipe

Soya Chaap | Malai Soya Chaap