Malai Soya Chaap : रेस्टॉरंट स्टाइल मलाई सोयाचाप घरीच बनवण्यासाठी वाचा Recipe

Ruchika Jadhav

व्हेजिटेरीअन व्यक्तीचं फेवरेट

सोयाचाप प्रत्येक व्हेजिटेरीअन व्यक्तीचं फेवरेट असतं.

Soya Chaap | Malai Soya Chaap

रेस्टॉरंट स्टाइल सोयाचाप

स्ट्रीट किंवा रेस्टॉरंट स्टाइल सोयाचाप घरच्या घरी देखील बनवणे शक्य आहे.

Soya Chaap | Malai Soya Chaap

सोयाबीन पाण्यात भिजवून घ्या

त्यासाठी आधी सोयाबीन पाण्यात भिजवून घ्यावे.

Soya Chaap | Malai Soya Chaap

सोयाबीन तेलामध्ये तळून घ्या

त्यातील पाणी गाळून घ्या, त्यानंतर हे सर्व सोयाबीन तेलामध्ये तळून घ्या.

Soya Chaap | Malai Soya Chaap

कांदा, हिंग, वेलची, दालचीनी

पुढे व्हाइट ग्रेव्ही बनवण्यासाठी आधी कांदा, हिंग, वेलची, दालचीनी एकत्र भाजून घ्या.

Soya Chaap | Malai Soya Chaap

तुमच्या आवडीच्या अन्य भाज्या

तुम्ही टेस्टसाठी यामध्ये तुमच्या आवडीच्या अन्य भाज्या देखील मिक्स करू शकता.

Soya Chaap | Malai Soya Chaap

मसाल्यात काजू प्यूरी आणि व्हाइट फ्रेश क्रिम

तयार मसाले मिक्सरला बारीक करून या मसाल्यात काजू प्यूरी आणि व्हाइट फ्रेश क्रिम मिक्स करा.

Soya Chaap | Malai Soya Chaap

सोयाचाप मिक्स करून घ्या

त्यानंतर या तळलेले सोयाचाप मिक्स करून घ्या. तयार झाला व्हाइट सॉस ग्रेवीमधला मलाई सोयाचाप.

Soya Chaap | Malai Soya Chaap

South Indian Bridal Look : साऊथ इंडियन स्टाईल ब्रायडल लूक; पाहता क्षणी पती होईल घायाळ

South Indian Bridal Look | Saam TV
येथे क्लिक करा.