South Indian Bridal Look : साऊथ इंडियन स्टाईल सुंदर Bridal लूक

Ruchika Jadhav

साउथ इंडियन ब्राइड

साउथ इंडियन स्टाइल ब्रायडल लूकची सध्या सर्वत्र क्रेझ आणि ट्रेन्ड असल्याचं दिसतंय.

South Indian Bridal Look | Yandex

ब्रायडल लूक

साऊथ इंडियन ब्रायडल लूकसाठी तुम्ही अशी सफेद गोल्डन जरीची साडी परिधान करू शकता.

South Indian Bridal Look | Yandex

देवी-देवतांची डोल्डन ज्वेलरी

रेड गोल्डन साडी आणि त्यावर अशी देवी-देवतांची डोल्डन ज्वेलरी देखील सुंदर दिसते.

South Indian Bridal Look | Yandex

प्रॉपर साउथ इंडियन स्टाइल लूक

प्रॉपर साउथ इंडियन स्टाइल लूक हवा असेल तर अशी पांढरी, गोल्डन साडी, केसांत गजरा हा लूक फार सुंदर दिसतो.

South Indian Bridal Look | Yandex

हेवी लूक

हेवी लूक हवा असेल तर तुम्ही अशी साडी केसांना गजरा आणि वेनीवर ब्रोचेस लावू शकता.

South Indian Bridal Look | Yandex

सिंपल आणि स्विट लूक

सिंपल आणि स्विट लूकसाठी दिपीकाचा हा लूक जबरदस्त आहे.

South Indian Bridal Look | Yandex

सिल्वर रंगाची ज्वेलरी

तुम्ही गोल्डन साडीवर सिल्वर रंगाची ज्वेलरी देखील परिधान करू शकता.

South Indian Bridal Look | Yandex

Pregnant Women: गरोदर महिलेने काय खाऊ नये?

Pregnant Women | Yandex