Pregnant Women: गरोदर महिलेने काय खाऊ नये?

Manasvi Choudhary

गरोदर महिला

गरोदर महिलेने तिच्या आहारकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

Pregnant Women | Yandex

बाळाचे आरोग्य

आईने योग्य काळजी घेतल्यास बाळाचे आरोग्य देखील उत्तम राहते.

Pregnant Women | Yandex

पदार्थ

गरोदरपणात महिलांना काही पदार्थ खाणे टाळावे.

Pregnant Women | Yandex

डोहाळे

गरोदरपणात मांसाहरी पदार्थाचे डोहाळे लागतात अशावेळी महिलांनी कच्चे मासं खाऊ नये.

Nonveg | Canva

मीठ

जास्त प्रमाणात मीठ असलेले पदार्थ खाणे टाळा.

Salt | canva

वांगी

गर्भवती महिलांनी वांगी खाणे टाळावे आरोग्यावर परिणाम होतो.

Brinjal | SaamTv

पपई

पपई खाल्ल्याने गर्भपात होण्याची शक्यता असते यामुळे गर्भवती महिलांनी पपई खाणे टाळा.

Papaya | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Disclaimer | yandex