ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कर्करोग हा जगातील धोकादायक आजारांपैकी मानला जातो. जगभरात कर्करोग रुग्ण झपाट्याने वाढतांना दिसतात
चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैली कर्करोगाचा धोका वाढतो .
तुमच्या आहारात काही बदल केल्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.
अनेक प्रकारची फळे आणि भाज्यांचे सेवन केल्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.
फळे आणि भाज्यांमध्ये अँटी-ऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका टळतो.
माशांमध्ये ओमेगा-3 अॅसिड असतेज्यामुळे कर्करोगाचा धोका टळतो.
रोज ग्रीन टी प्यायल्यास कर्करोगाचा धोका कमी होतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़