Manasvi Choudhary
हिंदू धर्मात देवदेवतांची नियमितपणे पुजा केली जाते.
देव-देवतांची पुजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
जांभई येणे पुजा करताना जांभई देऊ नये.
पूजा करताना वारंवार जांभई येत असेल तर ते अशुभ मानले जाते.
जर एखाद्या व्यक्तीला पूजा करताना अश्रू येत असेल तर याचा अर्थ असा होतो की त्याला पूजेचे फळ मिळणार आहे.
पूजेच्या वेळी दिवा लावताना जर एखाद्या व्यक्तीचा हात भाजला तर ते अशुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ असा की पूजेच्या वेळी त्या व्यक्तीकडून काही चूक झाली आहे
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.