Ganeshotsav Offer 2023 : गणेशोत्सवानिमित्त बंपर डिस्काउंट! या स्मार्टफोनवर मिळेल हजारो रुपयांचा कॅशबॅक

Ganeshotsav 2023 : कंपनी आपल्या अनेक स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट ऑफर देत आहे. जाणून घ्या नवीन डील आणि ऑफर्सबद्दल तपशीलवार.
Ganeshotsav Offer 2023
Ganeshotsav Offer 2023Saam Tv

Ganesh Chaturthi 2023 :

तुम्हालाही कमी किंमतीत स्वस्त स्मार्टफोन खरेदी करायचा आहे तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अशाच काही रोमांचक डिस्काउंट मिळणाऱ्या स्मार्टफोनची लिस्ट येथे घेऊन आलो आहोत.

जर तुम्ही Vivo स्मार्टफोन (Smartphone) कमी किंमतीत खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. गणेश चतुर्थीच्या खास प्रसंगी, vivoने भारतात अनेक उत्तम ऑफर आणले आहेत. कंपनी आपल्या अनेक स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट ऑफर देत आहे. जाणून घ्या नवीन डील आणि ऑफर्सबद्दल तपशीलवार.

Ganeshotsav Offer 2023
Ganeshotsav 2023 : ताशाचा आवाज तरर झाला गणपती माझा... राज्यभरात गणरायाचे आगमन, बच्चे कंपनीला माेदकांचे आकर्षण

या स्मार्टफोन्सवर उत्तम कॅशबॅक उपलब्ध आहे

या डीलमध्ये Vivo आपल्या नवीनतम लाँच केलेल्या Vivo V29e, Vivo X90 सिरीज आणि Vivo Y56 स्मार्टफोन्सच्या खरेदीवर Rs 8,500 पर्यंतचा कॅशबॅक देत आहे. ही ऑफर लवकरच संपणार असून या ऑफरची वैधता 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आहे. ही ऑफर विवो ई-स्टोअर, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि ऑफलाइन (Offline) रिटेल स्टोअर्सवर मिळू शकते. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही डील तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे.

Vivo V29e, Vivo X90 मालिका आणि Vivo Y56 ची किंमत

किंमतीबद्दल बोलायचे झाले तर Vivo V29e च्या 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत फक्त 26,999 रुपये आहे. Vivo X90 च्या 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 59,999 रुपये आहे. Vivo X90 Pro फक्त एकाच प्रकारात येतो. कलर ऑप्शनमध्ये फोन लेजेंडरी ब्लॅक मध्ये खरेदी करू शकता ज्याची किंमत 84,999 रुपये आहे. तर Vivo Y56 5G ची भारतात किंमत 18,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

Vivo V29 स्मार्टफोनची फीचर्स

Vivo V29 स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. या फोनमध्ये Qualcomm चा octa core Snapdragon 778G चिपसेट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा (Camera) सेटअप आहे. फोनचा प्राथमिक कॅमेरा 50MP आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सपोर्टसह येतो. या फोनमध्ये 4600mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com