
हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्वाचे मानले जाते. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षात व्रत केले जाते. हे व्रत पुरूष महिला असे दोघेही जण ठेवतात. त्याने मनातल्या सुपुर्त ईच्छा पुर्ण होतात असे मानले जाते. तसेच पापांपासून मुक्ती आणि आयुष्यात पुण्य मिळवण्साठी लोक दरवर्षी हे व्रत ठेवतात. येणाऱ्या वर्षात एकूण एकादशी व्रत तिथी आपण जाणून घेणार आहोत.
जानेवारी २०२५ एकादशी
१० जानेवारी पौष पौर्णिमा एकादशी आहे. ही शुक्रवारी असणार आहे.
२५ जानेवारी षट्तीला एकादशी आहे. ही शनिवारी असणार आहे.
फेब्रुवारी २०२५ एकादशी
८ फेब्रुवारीला जया एकादशी आहे. ही शनिवारी असणार आहे.
२४ फेब्रुवारीला विजया एकादशी आहे. ही सोमवारी असणार आहे.
मार्च २०२५ एकादशी
१० मार्चला आमलकी एकादशी असणार आहे. ही सोमवारी असणार आहे.
२५ मार्चला पापमोचनी एकादशी असणार आहे. ही मंगळवारी असणार आहे.
एप्रिल २०२५ एकादशी
८ एप्रिलला कामदा एकादशी असणार आहे. ही मंगळवारी असणार आहे.
२४ एप्रिलला वरुथिनी एकादशी असणार आहे. ही शुक्रवारी असणार आहे.
मे २०२५ एकादशी
८ मे या दिवशी मोहीनी एकादशी असणार आहे. ही गुरुवारी असणार आहे.
२३ मे या दिवशी अपरा एकादशी असणार आहे. ही शुक्रवारी असणार आहे.
जून २०२५ एकादशी
६ जूनला निर्जला स्मार्त एकादशी असणार आहे. ही शुक्रवारी असणार आहे.
२१ जूनला योगिनी एकादशी असणार आहे. ही शनिवारी असणार आहे.
जुलै २०२५ एकादशी
०६ जुलैला देवशयनी एकादशी असणार आहे. ही रविवारी असणार आहे.
२१ जुलैला कामिका एकादशी असणार आहे. ही सोमवारी असणार आहे.
ऑगस्ट २०२५ एकादशी
०५ ऑगस्टला श्रावण पुत्रदा एकादशी असणार आहे. ही एकादशी मंगळवारी असणारी असणार आहे.
१९ ऑगस्टला अजा एकादशी असणार आहे. ही एकादशी मंगळवारी असणार आहे.
सप्टेंबर २०२५ एकादशी
०३ सप्टेंबरला परिवर्तिनी एकादशी असणार आहे. ही एकादशी बुधवारी असणारी असणार आहे.
१७ सप्टेंबरला इंदिरा एकादशी असणार आहे. ही एकादशी बुधवारी असणारी असणार आहे.
ऑक्टोबर २०२५ एकादशी
०३ ऑक्टोबरला पापंकुशा एकादशी असणार आहे. ही एकादशी शुक्रवारी असणारी असणार आहे.
१७ ऑक्टोबरला रमा एकादशी असणार आहे. ही एकादशी बुधवारी असणारी असणार आहे.
नोव्हेंबर २०२५ एकादशी
०१ नोव्हेंबरला देवउठनी एकादशी असणार आहे. ही एकादशी रविवारी असणारी असणार आहे.
१५ नोव्हेंबरला उत्पन्ना एकादशी असणार आहे. ही एकादशी शनिवारी असणारी असणार आहे.
डिसेंबर २०२५ एकादशी
०१ डिसेंबरला मोक्षदा एकादशी असणार आहे. ही एकादशी सोमवार असणारी असणार आहे.
१५ डिसेंबरला सफला एकादशी असणार आहे. ही एकादशी सोमवार असणारी असणार आहे.
३० डिसेंबरला पौष पुत्रदा एकादशी असणार आहे. ही एकादशी मंगळवार असणारी असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.