Vastu Tips OF Wall Colour: दिवाळीपूर्वीच निघेल 'दिवाळं', चुकूनही घराला देऊ नका हे रंग, वास्तुदोषाचा करावा लागेल सामना

दिवाळीत सुख - समृद्धी तसेच लक्ष्मी घरी येण्यासाठी घराची सजावट करतात. भिंतींना नवीन रंग लावतात. वास्तूनुसार आपल्या घरांमध्ये कोणता रंग लावावा हे जाणून घेऊया.
Vastu Tips OF Wall Colour
Vastu Tips OF Wall ColourSaam Tv
Published On

नवरात्री संपली की लगेच दिवाळी सणाच्या तयारीची सुरूवात होते. हिंदू धर्मात दिवाळी या सणाला विशेष महत्व असते. दिवळीला घराची सजावट करतात. यावरर्षी दिवाळी २० ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. पाच दिवसांच्या या सणाला १८ ऑक्टोबरपासून सुरूवात होईल आणि २२ ऑक्टोबरला संपेल.

दिवाळीत सुख - समृद्धी तसेच लक्ष्मी घरी येण्यासाठी घराची सजावट करतात. भिंतींना नवीन रंग लावतात. वास्तूनुसार आपल्या घरांमध्ये कोणता रंग लावावा हे जाणून घेऊया.

Vastu Tips OF Wall Colour
Chanakya Niti: नवरा-बायकोने या ३ गोष्टी लक्षात ठेवा, संसार होईल सुखाचा

घराला रंग लावण्याविषयी देखील वास्तुशास्त्रात नियम दिले होते. जर तुम्हाला देखील घरांच्या भिंतींसाठी रंग निवडायचा असेल तर असा रंग निवडा ज्यामुळे घरात सुख- समृद्धी येईल. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करणार नाही.

वास्तुशास्त्रानुसार काळा रंग घराच्या भिंतींला लावू नका. सजावटीमध्ये देखील काळ्या रंगाचा वापर करू नका काळा रंग अशुभ मानला जातो. ऑफिसमध्ये देखील काळा रंग लावू नये.

काळा रंग राहू आणि ग्रहांशी संबधित आहे म्हणून हिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक सण-उत्सवादरम्यान काळा रग वापरत नाही. घराच्या भिंतीना काळा रंग लावल्याने वास्तुदोष निर्माण होतो.

Vastu Tips OF Wall Colour
Vastu Tips: आंघोळ न करता जेवण बनवणं अशुभ असतं?

वास्तुशास्त्रानुसार, घर सजावटीसाठी गुलाबी, हलका निळा, पाढरा, नारंगी, लाल हे रंग शुभ मानले जातात.

लाल रंग अत्यंत शुभ असतो. देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये देखील लाल रंगाला विशेष महत्व आहे. माता लक्ष्मीला लाल फुले अर्पण केली जातात. यामुळेच तुम्हालाही दिवाळीपूर्वी घराच्या भिंतींना रंग द्यायता असेल तर हे रंग निवडा.

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Vastu Tips OF Wall Colour
Hair Wash Routine: आठवड्यातून किती वेळा धुवावेत केस? जाणून घ्या पद्धत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com