Manasvi Choudhary
शारिरीक स्वच्छतेसह केसांची स्वच्छता देखील तितकीच महत्वाची आहे.
आठवड्यातून किती वेळा केस धुता हे देखील महत्वाचं आहे.
केस तेलकट होत असतील तर तुम्ही दररोज धुणे फायद्याचे असते.
तेलकट केसांमुळे केवळ दुर्गधीच नाही तर केस देखील निर्जीव होतात.
कामानिमित्त आपण बाहेर गेल्यास केसांना घाम येतो अशावेळी केसांची योग्य काळजी घ्या.
केस सतत धुतल्याने केसांची चमक कमी होते.
केसांना कलर केला असेल तरा आठवड्यातून २ ते ३ वेळा केस धुवा. सतत धुतल्यास केसांचा रंग कमी होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.