Manasvi Choudhary
दसरा हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होईल. दसऱ्याला महिला, पुरूष, लहान मुले सर्वजण नवीन वस्त्र परिधान करतात.
दसऱ्याच्या निमित्ताने महिलांसाठी खास ब्लाऊजचे ट्रेंडिंग पॅटर्न्स पाहूया.
ब्लाऊजच्या मागच्या बाजूला तुम्ही अश्याप्रकारे दुर्गा देवीची पॅच वर्क करू शकता.
कॉटन साडीवर तुम्ही अश्या प्रकारच्या डिझाईन करू शकता या शोभून दिसतात.
पारंपारिक साडी लूकवर तुम्ही खास ब्लाऊजच्या मागच्या बाजूला नथ असा वर्क करू शकता.
खणाची साडीवर तुम्ही अशी डिझाईन केल्यास तुमचा लूक उठून दिसेल.
तुम्हाला ग्लॅमरस टच हवा असल्यास तुम्ही अश्या प्रकारे पॅटर्न करू शकता. ही ट्रेडिंग फॅशन तुम्ही सॅटिन साडीवर करू शकता.
फॅन्सी लूकसाठी तुम्ही ब्लाऊजची अशी डिझाईन करू शकता यामुळे तुमचा लूक छान दिसेल.
पैठणी साडीवर तुम्ही ब्लाऊजची ही स्टाईल करू शकता. मिस मॅच कॉम्बिनेशनसाठी तुम्ही असा लूक करा.