Manasvi Choudhary
नवरात्रीचा नववा दिवस आज नवमी आहे.
नवरात्रीचे नऊ दिवस उपवासाचे व्रत पाळले जाते.
नवरात्रीत नऊ दिवसांचा उपवास सोडताना मसालेदार पदार्थ खाणे टाळा.
मसालेदार अन्नपदार्थ खाल्ल्याने पोटदुखी, अपचन आणि गॅसचा त्रास होऊ शकतो.
उपवास सोडताना आंबट फळे खाणे टाळावे ज्यामुळे छातीत मळमळ होऊ शकते.
अनेकजण उपवास सोडताना चहा- कॉफीचे सेवन करतात मात्र हे आरोग्यासाठी घातक आहे.
उपवास सोडताना नॉनव्हेज पदार्थाचे सेवन करू नये.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.