Dussehra Apatya Leaves: दसऱ्याला आपट्याची पाने वाटण्यामागे शास्त्र काय आहे?

Manasvi Choudhary

नवरात्रोत्सव

शारदीय नवरात्री समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दसरा सण साजरा केला जातो.

Navratri festival | Social media

शुभ मुहूर्त

साडेतीन मुहूर्तांपैकी एक दसरा हा सण आहे.

Dussehra Leaves | Social media

दसरा

हिंदू धर्मात दसरा या सणाला विशेष महत्व आहे.

Dussehra Apatya Leaves | Social media

शस्त्रांची पूजा

दसरा या सणाला शस्त्रांची पूजा करतात आणि आपट्याची पाने एकमेकांना देतात.

Dussehra Apatya Leaves | Social media

आपट्याची पाने

मात्र तुम्हाला माहितीये का? दसऱ्याला आपट्याची पाने का देतात.

Dussehra Apatya Leaves | Social media

सोने

आपट्याची पाने सोनं म्हणून वाटली जातात. ज्याचा अर्थ सोनं घ्या अन् सोन्यासारखे राहा असा आहे.

Dussehra Apatya Leaves | Social media

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.