Budh Uday 2023 : येत्या ५ दिवसांत बुधाचे संक्रमण! या लोकांचे चमकेल नशीब, नोकरी-व्यवसायात नव्या संधी

Budh In Kundli : १५ सप्टेंबर रोजी बुध ग्रह उदय होणार आहे त्यामुळे काहीं राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
Budh Uday 2023
Budh Uday 2023Saam Tv

Budh Uday In Sinh Rashi : ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाचे संक्रमण होणार आहे. महिन्याच्या प्रत्येक आठवड्यात विशिष्ट ग्रहांचे संक्रमण होतं असते. यामुळे १२ राशींवर मोठा प्रभाव पडतो. बुध ग्रह हा धन, व्यापार, वाणी आणि बुद्धीचा कारक आहे.

१५ सप्टेंबर रोजी बुध ग्रह उदय होणार आहे त्यामुळे काहीं राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतो. बुध उदय १५ सप्टेंबरला सिंह राशीत पहाटे ४.२८ मिनिटांनी गोचर होणार आहे. त्यामुळे काही राशींच नशीब चमकणार आहे. जाणून घेऊया त्याबद्दल.

Budh Uday 2023
Besan Ladoo Side Effects : चवीचवीने खाताय बेसनाचा लाडू ठरु शकतो आरोग्यासाठी घातक!

1. मेष-

बुधाचा उदय मेष राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर (Benefits) ठरेल. चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक लाभ होतील. मेहनतीचे फळ मिळेल. व्यवसायात (Business) चांगला फायदा होईल. अडकलेले पैसे मिळतील.

2. मिथुन-

बुधाचा उदय मेष राशीसाठी लाभदायक ठरेल. या लोकांचे धैर्य वाढेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. नवीन घर (Home) खरेदी करु शकता. नोकरीच्या नव्या संधी मिळतील. यश मिळेल. वाणीच्या जोरावर कामे होतील.

Budh Uday 2023
Biggest Ganesh Murti In Mumbai : मुंबईतली सर्वात उंच गणेशमूर्ती पाहिलीत का?

3. सिंह -

सिंह राशीच्या लोकांना चांगले परिणाम मिळतील. मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक लाभ होईल. वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते. आत्मविश्वास कायम राहील. करिअरमध्ये प्रगती होईल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Budh Uday 2023
Smart and Intelligent Women : इंटेलिजंट महिलांमध्ये असतात खास गुण, कसे ओळखाल?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com