4K Ultra HD TV: अर्ध्या किमतीत 55 इंचाचा 4K UHD Smart TV खरेदी करण्याची संधी, काय आहे ऑफर?

Amazon Sale: अर्ध्या किमतीत 55 इंचाचा 4K UHD Smart TV खरेदी करण्याची संधी, काय आहे ऑफर?
4K Ultra HD TV- Amazon Great Indian Festival Finale Sale
4K Ultra HD TV- Amazon Great Indian Festival Finale SaleSaam TV
Published On

Amazon Great Indian Festival Finale Sale:

Amazon Great Indian Festival Sale लवकरच संपणार आहे. हा सेल 8 ऑक्टोबरपासून सुरू झाला असून स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, वेअरेबलवर बंपर डिस्काउंट देण्यात येत आहे. तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा तुमचा जुना टीव्ही अपग्रेड करण्याचा विचार करत असाल, तर ही उत्तम संधी आहे.

Amazon च्या फेस्टिव्हल सेलमध्ये, Redmi, TCL, VW, Samsung, Sony, LG आणि इतर ब्रँडचे स्मार्ट टीव्ही 60 टक्क्यांपर्यंतच्या मोठ्या सवलतीत विकले जात आहेत. तुम्ही बँक आणि एक्सचेंज ऑफरचाही लाभ घेऊ शकता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

4K Ultra HD TV- Amazon Great Indian Festival Finale Sale
iPhone, Samsung, Motorola सर्व स्मार्टफोनवर मिळणार जबरदस्त सूट, उद्यापासून Flipkart Diwali Sale सुरू

ई-कॉमर्स कंपनीने आपल्या कार्डधारकांना 10 टक्के सवलत देण्यासाठी ICICI बँक आणि AU Small Finance सोबत हातमिळवणी केली आहे. याव्यतिरिक्त खरेदीदार कूपन-आधारित ऑफर, Amazon Pay-आधारित सवलत आणि नो-कोस्ट EMI पर्यायचा देखील वापर करू शकतात.

Amazon Festival Final Sale मध्ये या स्मार्ट TV वर मिळत मोठ्या सवलती

1. TCL 32-inch S Series HD TV

अमेजन सेल में इस टीवी को 52% की छूट के बाद 9,990 रुपये में बेचा जा रहा है। टीवी का एमआरपी

20,990 रुपये है।

2. VW 32-inch Frameless Series HD TV

अगर आप फ्रेमलेस टीवी खरीदना चाहते हैं तो VW टीवी 58% डिस्काउंट पर 7,199 रुपये में ख़रीदा जा सकता है। इस टीवी का एमआरपी 16,999 रुपये है। (Latest Marathi News)

4K Ultra HD TV- Amazon Great Indian Festival Finale Sale
Bank Recruitment 2023 : सरकारी खात्यात नोकरीची सुवर्णसंधी! SBI मध्ये पदभरती सुरु, अर्ज प्रक्रिया कशी कराल?

3. Redmi 32-inch F Series HD TV

रेडमी के 32 इंच स्मार्ट LED टीवी पर 58% की छूट पर अमेजन सेल में बेचा जा रहा है। फोन को मात्र 10,990 रुपये में ख़रीदा जा सकता है।

4. Sony Bravia 55-inch 4K Ultra HD TV

55 इंच के सोनी टीवी पर अमेजन को 40% के डिस्काउंट पर बेचा जा रहा है। स्मार्ट टीवी को 59,990 रुपये में खरीद सकते हैं।

5. LG 43-inch 4K Ultra HD TV

ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल में LG के स्मार्ट टीवी को 40% तक की छूट पर बेचा जा रहा है। टीवी को अमेजन से 29,990 रुपये में खरीद सकते हैं।

6. Mi 32-inch A-Series HD TV

अमेजन की सेल में स्मार्ट टीवी को 54% की छूट के बाद 11,490 रुपये में बेचा जा रहा है। इस टीवी का एमआरपी 24,999 रुपये है।

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com