Top 10 Oldest Running Trains In World : जगातील सर्वात जून्या १० ट्रेन; अजूनही आहेत सुरु; पाहा युनिक फोटो

Top 10 Oldest Running Trains In World Photo: जगातील सर्वात जून्या १० ट्रेन कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
Top 10 Oldest Running Trains In World
Top 10 Oldest Running Trains In WorldSocial Media
Published on
Top 10 Oldest Running Trains In World
फेयरी क्वीनSocial Media

फेयरी क्वीन

फेयरी क्वीन ही जगातील सर्वात जुनी वाफेवर चालणारी ट्रेन आहे. १८५५ मध्ये सुरू झालेली ही ट्रेन नवी दिल्ली ते अलवर अशी धावली.

Top 10 Oldest Running Trains In World
कालका मेल Social Media

कालका मेल

कालका मेल ही इसवी सन १८६६ पासून धावत आहे. कोलकत्त आणि शिमला या मार्गावर ही ट्रेन धावते. कालका मेलचे नाव नेताजी एक्सप्रेस असे आहे.

Top 10 Oldest Running Trains In World
जीकेबी 671 Social Media

जीकेबी 671

इसवी सन १८६० पासून सुरू असलेली जीकेबी 671 ही युरोपमधील सर्वात जुन्या स्टीम इंजिनपैकी एक आहे.

Top 10 Oldest Running Trains In World
दार्जिलिंग हिमालयीन रेल्वे Social Media

दार्जिलिंग हिमालयीन रेल्वे

युनेस्कोच्या जागतिक वारसापैकी एक दार्जिलिंग रेल्वे ही नॅरो गेज टॉय ट्रेन आहे.

Top 10 Oldest Running Trains In World
मिडलटन रेल्वे Social Media

मिडलटन रेल्वे

यॉर्कशायरमधील मिडलटन रेल्वे ही जगातील सर्वात जुनी आणि सतत कार्यरत असणारी रेल्वे आहे.

Top 10 Oldest Running Trains In World
कालका- शिमला ट्रेन Social Media

कालका- शिमला ट्रेन

कालका- शिमला ट्रेन ही पर्वतीय रेल्वे उंच टेकड्यांमधून धावते.

Top 10 Oldest Running Trains In World
टॅनफिल्ड रेल्वे Social Media

टॅनफिल्ड रेल्वे

कोळशाच्या वाहतुकीसाठी लाकडी वॅगनवे म्हणून सुरूवात केलेली टॅनफिल्ड रेल्वे ही आजही धावत आहे जी पर्यटनासाठी स्टीम इंजिन चालवते.

Top 10 Oldest Running Trains In World
नॉरफोक आणि वेस्टर्न 475Social Media

नॉरफोक आणि वेस्टर्न 475

नॉरफोक आणि वेस्टर्न 475 ही स्टीम लोकोमोटिव्ह पेनसिल्व्हेनियामधील वारसा मार्ग असलेल्या स्टासबर्ग रेल्वेमार्गावर धावते.

Top 10 Oldest Running Trains In World
यूनियन पॉसिफिक 4014 Social Media

यूनियन पॉसिफिक 4014

सर्वात मोठी कार्यक्षमता स्टीम असलेली लोकोमोटिव्ह आहे. अमेरिकेतली पर्यटक आणि विशेष गाड्यात नेते.

Top 10 Oldest Running Trains In World
व्होल्क्स इलेक्टिक रेल्वे Social Media

व्होल्क्स इलेक्टिक रेल्वे

व्होल्क्स इलेक्ट्रिक रेल्वे ही अतिशय जुनी आहे जी ब्राइटन समुद्रकिनाऱ्यावरून धावते.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com