Tea Taste : गोड खाल्यावर चहा अळणी का लागतो? तज्ज्ञांनी सांगितलं गंभीर कारण

Food Science गोड पदार्थ खाल्यावर चहा अळणी का लागतो? चव न लागण्यामागचं खरं कारण तुमचा मेंदू आहे. मेंदू सुचनांना सरावतो आणि त्यामुळे गोडपणा हरवतो.
Food Science sweets
why tea tastes bland after sweetsgoogle
Published on
brain and taste buds
brain and taste budsgoogle

बऱ्याच वेळेस आपण गोड पदार्थ खाल्यावर चहा गोड लागतच नाही.

sweets and tea taste
sweets and tea tastegoogle

तुम्हाला सुद्धा असं होतं का? पण चहामध्ये साखर असून ती गोड का लागत नाही? चला सोप्या भाषेत समजून घेऊयात.

why tea tastes different
why tea tastes differentgoogle

तुम्हाला जर गोड मिठाई किंवा अन्य पदार्थ खाल्यावर चहाची चव लागत नसेल तर त्याचे कारण आहे तुमचा मेंदू.

why tea tastes different
why tea tastes differentgoogle

तुमचा मेंदू तुम्हाला सतत सुचना देत असतो. त्यानेच तुमचं शरीर कार्य करत असतं.

why tea tastes different
why tea tastes differentgoogle

मेंदूला सतत येणाऱ्या सुचनेची सवय झाली तो त्याकडे दुलर्क्ष करतो आणि इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो.

why tea tastes different
why tea tastes differentgoogle

त्यामुळेच तुम्हाला गोड खाल्यावर चहा अळणी किंवा बिना साखरेचा लागतो.

why tea tastes different
why tea tastes differentgoogle

तुम्ही जर एखादे संत्रे खाल्ले की त्याला सूचना मिळतात. त्यामुळे ती चव मेंदू लगेचच विसरु शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com