जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती
Worlds Oldest LadyGoogle

Worlds Oldest Lady : जगातील सर्वांत वयोवृद्ध महिला कोण? PHOTO एकदा पाहाच

Who is oldest woman in world : जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तींमध्ये पहिल्या सात महिलाच आहेत. आपण त्यांची नावं आणि वय जाणून घेवू या.
Published on
तोमिका इतुका
तोमिका इतुका Google

तोमिका इतुका या जगातील सर्वात वयोवृद्ध महिला आहे. त्यांचं वय ११६ वर्षे आणि ९५ दिवस असल्याची माहिती समोर आलीय.

इनाह ल्युकास
इनाह ल्युकास Google

इनाह ल्युकास यांचा सर्वांत वयोवृद्ध महिलांमध्ये दुसरा क्रमांक लागतो. त्यांचं वय ११६ वर्षे आणि ७९ दिवस असल्याची माहिती समोर आलीय.

एलिझाबेथ फ्रान्सिस
एलिझाबेथ फ्रान्सिस Google

एलिझाबेथ फ्रान्सिस यांचा सर्वांत वयोवृद्ध महिलांमध्ये तिसरा क्रमांक लागतो. त्यांचं वय ११५ वर्षे आणि ३२ दिवस असल्याची माहिती समोर आलीय.

एथेल कॅथलहॅम
एथेल कॅथलहॅमGoogle

एथेल कॅथलहॅम यांचा सर्वांत वयोवृद्ध महिलांमध्ये चौथा क्रमांक लागतो. त्यांचं वय ११५ वर्षे आणि ०५ दिवस असल्याची माहिती समोर आलीय.

ओकागी पायाशी
ओकागी पायाशी Google

ओकागी पायाशी यांचा सर्वांत वयोवृद्ध महिलांमध्ये पाचवा क्रमांक लागतो. त्यांचं वय ११४ वर्षे आणि ३५९ दिवस असल्याची माहिती समोर आलीय.

शार्लट क्रेशमन
शार्लट क्रेशमन Google

शार्लट क्रेशमन यांचा सर्वांत वयोवृद्ध महिलांमध्ये सहावा क्रमांक लागतो. त्यांचं वय ११४ वर्षे आणि २६७ दिवस असल्याची माहिती समोर आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com