Red Guava Benefits: बीपी नियंत्रणात ठेवायचाय? तर खा लाल पेरु

Red Guava Benefits: आरोग्याच्या अनेक समस्यांमध्ये लाल पेरुचे सेवन करणे अत्यंत चांगले ठरते.
Red Guava
Red Guava BenefitsSaam Tv
Published on
Red Guava Benefits
Every OneYandex

आपल्यापैंकी प्रत्येकाने लाल पेरू एकदा तरी खाल्ला असेल. मात्र लाल पेरु खाण्याचे फायदे तुम्ही ऐकले आहेत का?

Red Guava Benefits
cancerYandex

लाल पेरुच्या सेवनाने कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते.

Red Guava Benefits
BP problemsYandex

बीपीची समस्या असलेल्या व्यक्तींनी दोन दिवसातून एकदा लाल पेरुचे सेवन करावे.

Red Guava Benefits
Constipation problemsYandex

दररोज लाल पेरु खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येत आराम मिळतो.

Red Guava Benefits
lose weightYandex

वजन कमी करण्याऱ्या व्यक्तींनी लाल पेरुचे सेवन करणे अत्यंत चांगले असते.

Red Guava Benefits
diabetesYandex

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आहारात लाल पेरुच्या फळाचा समावेश करावा.

Red Guava Benefits
NoteYandex

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com