Sandhan Valley : सप्टेंबरमध्ये घ्या अविस्मरणीय अनुभव; मुंबई-नाशिकहून सांधण व्हॅलीला पोहोचण्याची संपूर्ण माहिती

Maharashtra Trek : सांधण व्हॅली हा सह्याद्रीतील रोमांचक ट्रेक आहे. पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य, धबधबे आणि दऱ्यांचा नजारा अनुभवण्यासाठी हे ठिकाण विकेंड ट्रिपसाठी सर्वोत्तम आहे.
Sandhan Valley trek
Sandhan Valley trekgoogle
Published on
Sandhan Valley trek
Sandhan Valley trekgoogle

सांधण व्हॅली

सप्टेंबरमध्ये फिरण्याचा प्लान करत असाल तर सांधण व्हॅली हा ट्रेक पॉइंट सगळ्यात बेस्ट ठरेल. तुम्हाला या प्रवासातून एक अद्भुत प्रवासातून नक्कीच वेगळा अनुभव येईल.

Sandhan Valley trek
Sandhan Valley trekgoogle

सह्याद्रीच्या पश्चिम घाटात वसलेले सांधण व्हॅली प्रसिद्ध ठिकाण आहे. हे ठिकाणी सगळ्यात उंच, भव्य आणि दऱ्यांचे दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल.

Sandhan Valley trek
Sandhan Valley trekgoogle

सांधण व्हॅलीला भेट देण्यासाठी सगळ्यात बेस्ट वेळ म्हणजे पावसाळ्यातील महिने. म्हणुन येत्या विकेंडला तुम्ही हा प्लान नक्कीच करु शकता.

Sandhan Valley trek
Sandhan Valley trekgoogle

कामाच्या थकव्यातून सुंदर नैसर्गिक ठिकाणी वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण बेस्ट ठरेल. हा प्रवास तुम्हाला मंत्रमुग्ध करणारा असेल.

Sandhan Valley trek
Sandhan Valley trekgoogle

तुम्ही ट्रेनने मुंबईच्या सीएसएमटी स्थानकावरुन कसारा फास्ट ट्रेनने पोहोचू शकता. पुढे तुम्हाला शेअर्ड जीपने इगतपुरी राठावे लागेल. हा प्रवास साधारणत: 5 तासांचा असु शकतो.

Sandhan Valley trek
Sandhan Valley trekgoogle

सांधण व्हॅलीजवळील प्रसिद्ध ठिकाणांमध्ये रतनगड किल्ला, नान्हे घाट धबधबा ही सगळ्यात प्रसिद्ध ठिकाणे तुम्ही पाहू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com