१९९५ मध्ये Rangeela Girl कशी दिसायची? उर्मिलाचे कधीही न पाहिलेले Photos

Urmila Matondkar : उर्मिला मातोंडकरच्या रंगीला चित्रपटाला ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. तिचे कधीही न पाहिलेले फोटो पुन्हा समोर आले असून चाहते जुन्या आठवणीत रमले आहेत.
Rangeela girl pics
Urmila Matondkar unseen photosgoogle
Published on
Urmila Matondkar Rangeela bold photos
Urmila Matondkar Rangeela bold photosgoogle

उर्मिला मातोंडकर ही अभिनेत्री १९च्या दशकापासून सिनेसृष्टीत चर्चेत आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा १९९५ साली प्रदर्षित झालेला 'रंगीला' या चित्रपटाला यंदा ३० वर्षे पूर्ण झाली आहेत.

Urmila Matondkar Rangeela bold photos
Urmila Matondkar Rangeela bold photosgoogle

पुढे आपण उर्मिला मातोंडकरचे कधीही न पाहिलेले चित्रपटातले खास फोटोस पाहणार आहोत.

Urmila Matondkar Rangeela bold photos
Urmila Matondkar Rangeela bold photosgoogle

'रंगीला' या चित्रपटात आमिर खान, उर्मिला मातोंडकर आणि जॅकी श्रॉफ यांच्या अभिनयामुळे बॉलीवूडमध्ये काही नवीन फॅशन आणि शैली जन्माला आली.

Urmila Matondkar Rangeela bold photos
Urmila Matondkar Rangeela bold photosgoogle

Urmila Matondkar Rangeela bold photosउर्मिला मातोंडकरच्या रंगीला चित्रपटात मुलीच्या अवतारातले ग्लॅमरस आणि स्टिल्स डान्सचे फॉटोज आहेत.

Urmila Matondkar Rangeela bold photos
Urmila Matondkar Rangeela bold photosgoogle

उर्मिला मातोंडकरने या चित्रपटात 'मिली' या पात्राची भुमिका साकारली होती. पुढे ही अभिनेत्री रंगीला गर्ल म्हणून ओळखली जाऊ लागली.

Urmila Matondkar Rangeela bold photos
Urmila Matondkar Rangeela bold photosgoogle

'रंगीला' या चित्रपटात A.R.Rahman यांनी संगीत केले आहे. याचमुळे चित्रपटाला नवीन सौंदर्य आणि लोकप्रियता मिळाली आहे.

Urmila Matondkar Rangeela bold photos
Urmila Matondkar Rangeela bold photosgoogle

जॅकी श्रॉफला राजकमल यांच्या भूमिकेने प्रेम त्रिकोणीला उत्कर्ष मिळवून दिला. असा हा चित्रपट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com