UPI New Rules 2025 : UPI वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; हे 3 नियम 1 ऑगस्टपासून लागू

UPI Alert: 1 ऑगस्टपासून UPI व्यवहारासाठी नवे नियम लागू होतील. बॅलन्स तपासणीची मर्यादा, ऑटोपे वेळा, आणि व्यवहार स्थिती पाहण्यावर मर्यादा यामुळे युजर्सवर थेट परिणाम होणार आहे.
UPI New Rules 2025
UPI rule changes 2025google
Published On
UPI rule changes 2025
UPI rule changes 2025google

सध्या वाण सामानांपासून सगळ्याच प्रकारचे बिल भरण्यासाठी UPI चा वापर लोक करतात.

UPI rule changes 2025
UPI rule changes 2025google

तुम्ही सुद्धा Paytm, Phone आणि Google Pay वापरत असाल तर ही महत्वाची माहिती जाणून घेणं आवश्यक आहे.

UPI rule changes 2025
UPI rule changes 2025google

नवीन धोरणानुसार, UPI App पीक अवर्समध्ये बॅलन्स चेक एपीआय कॉल थांबवावे लागतील.

UPI rule changes 2025
UPI rule changes 2025google

तुम्ही या काळात, वापरकर्त्यांच्या वतीने प्रत्येक व्यवहारानंतर बॅंकेला स्वयंचलित बॅलन्स अपडेट्स पाठवावे लागतील.

UPI rule changes 2025
UPI rule changes 2025google

ऑटोपे आदेश आता फक्त गर्दी नसलेल्या वेळेतच लागू होतील. जसे की OTT सबक्रिप्शन, sip हे आता नॉन-पॅक वेळेत होतील. म्हणजेच सकाळी १० वाजल्यापासून दुपारी १ ते संध्याकाळी ५ ते ९.२० नंतर.

UPI rule changes 2025
UPI rule changes 2025google

जेव्हा एखादा UPI व्यवहार होत नाही तेव्हा व्यवराची स्थिती वारंवार स्थिती आपण तपासतो. मात्र नवीन नियमांनुसार व्यवहार झाल्यावर किमान ९० सेकंद उलटल्यानंतर स्थिती पाहता येणार आहे.

UPI rule changes 2025
UPI rule changes 2025google

तुम्हाला केलेला पेमेंटची स्थिती पाहण्यासाठी ९० सेकंदाची वाट पाहावी लागणार आहे. तसेच फक्त तीन वेळा स्थिती तपासता येणार आहे.

UPI rule changes 2025
UPI rule changes 2025google

तुम्हाला यासंबंधीत आणखी गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर कस्टमर केअरशी संपर्क साधावा.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com