Virat Kohli: सर्वाधिक कर भरणारे भारतीय क्रिकेटपटू कोण? पाहा यादी

Top Tax Paying Cricketers In India: विराट कोहली हा सर्वाधिक कर भरणारा क्रिकेटपटू आहे. दरम्यान पाहा सर्वाधिक कर देणाऱ्या खेळाडूंची यादी
Virat Kohli: सर्वाधिक कर भरणारे भारतीय क्रिकेटपटू कोण? पाहा यादी
virat kohli
Published on
virat kohli
virat kohli

विराट कोहली

भारतीय क्रिकेट संघाचा सुपरस्टार विराट कोहलीने २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा देशातील सर्वाधिक कर भरला आहे. त्याने भारतातील FY24मध्ये 66 कोटी रुपये कर भरला आहे. विराटने दिलेली ही रक्कम IPL खेडाळू 'मिचेल स्टार्कच्या' किंमतीपेक्षा ही खूप जास्त आहे. मिचेल स्टार्कवर २४.७५ कोटी इतकी बोली लागली होती.

ms dhoni
ms dhoni

एमएस धोनी

एमएस धोनी दोन वेळचा वर्ल्डकप विजेता कर्णधार आहे. धोनीने गेल्या आर्थिक वर्षात 38 कोटी रुपयेच इतका कर भरला आहे. २०२० मध्ये निवृत्ती घेतल्यानंतरही धोनी सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय खेळाडूंपैकी एक आहे.

sachin tendulkar
sachin tendulkar

सचिन तेंडुलकर

सचिन भारतीय क्रिकेटमधील दिग्गज क्रिकेटपटू आहे. भारतात सर्वाधिक विक्रम करणाऱ्या या क्रिकेटपटूने FY24 मध्ये एकूण 28 कोटी इतका कर भरला आहे.

Sourav ganguly
Sourav ganguly

सौरव गांगुली

सौरव गांगुलीने BCCI अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. भारतातील कर देणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो १२ व्या क्रमांकावर आहे. त्याने 23कोटी कर दिला आहे.

hardi k pandya
hardi k pandya

हार्दिक पंड्या

भारतीय संघाचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्याने १३ कोटी इतका कर दिला आहे. हार्दिक या यादीत पाचव्या स्थानावर आहे.

rishabh pant
rishabh pant

रिषभ पंत

भारताचा स्टार फलंदाज रिषभ पंतने 10 कोटी कर दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com