Thackeray Family : राज-उद्धव ठाकरे यांचा कुटुंबीयांसह दुर्मिळ फोटो सोशल मीडियावर गाजला

Thackeray Family Photos : गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे बंधु राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. संपूर्ण ठाकरे कुटुंबाचा दुर्मिळ फोटो सोशल मीडियावर झळकला आणि शिवसैनिकांमध्ये आनंदाचा माहोल निर्माण झाला.
Thackeray Family On Ganeshotsav
Thackeray Family Photos facebook
Published on
Thackeray Family Unseen Photos Ganeshotsav 2025
Thackeray Family Unseen Photos Ganeshotsav 2025facebook

आज गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर संपूर्ण ठाकरे परिवार एकत्र आलेला आपल्याला पाहायला मिळाले.

Thackeray Family Unseen Photos Ganeshotsav 2025
Thackeray Family Unseen Photos Ganeshotsav 2025facebook

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि एकत्र कुटुंबाचा फोटो काढून सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे.

Thackeray Family Unseen Photos Ganeshotsav 2025
Thackeray Family Unseen Photos Ganeshotsav 2025facebook

अनेक वर्षांनी ठाकरे कुटुंब एकत्र आल्याने शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिकांच्या भावाना उचंबळून आल्या.

Thackeray Family Unseen Photos Ganeshotsav 2025
Thackeray Family Unseen Photos Ganeshotsav 2025facebook

हा क्षण पाहण्यासाठी सर्वजण आसुसलेले होते आणि आज त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

Thackeray Family Unseen Photos Ganeshotsav
Thackeray Family Unseen Photos Ganeshotsav 2025facebook

राजकरणातील मतभेद एकाच कुटुंबातील आपुलकीचा क्षण पाहायला मिळाल्याने हा फोटो चर्चेचा विषय ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com