SCI Recruitment 2024: दहावी पास तरुणांना सुप्रीम कोर्टात नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज भरण्याची शेवटची तारीख कधी? वाचा सविस्तर

SCI Recruitment update : सुप्रीम कोर्टात १० वी पास तरुणांसाठी नोकरीसाठी सुवर्णसंधी आहे. या क्षेत्रातील जाणकारांना या सुप्रीम कोर्टातील या पदासाठी नोकरीसाठी अर्ज करण्याची सुवर्णसंधी आहे.
Supreme Court Jobs:
Supreme CourtSaam TV
Published on
Supreme Court Jobs in marathi
sci jobs Saam Tv

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियात ज्यूनिअर कोर्ट अटेंडेंटच्या पदासाठी नोकरी भरती सुरु आहे.

Job vacancy in supreme court
Job vacancySaam Tv

सुप्रीम कोर्टातील नोकरीसाठी योग्य आणि इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यापासून वंचित राहिला असेल, त्यांना अर्ज भरण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

Government Job in supreme court
Government JobGoogle

सुप्रीम कोर्टातील ज्यूनिअर कोर्ट अटेंडेंट पदासाठी १२ सप्टेंबर २०२४ ही शेवटची तारीख आहे.

Recruitment
job search Saam Tv

या नोकरीसाठी अर्ज भरण्याची पद्धत ऑनलाइन असणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे.

Cooking
Healthy Cooking OilSAAM TV

या पदासाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास झालेला असावा. तसेच उमेदवाराजवळ कुकिंग किंवा पाककलामध्ये त्याने एक वर्षांचा डिप्लोमा केलेला असावा.

Supreme Court Recruitment
Supreme Court RecruitmentSaam Tv

या क्षेत्रात उमेदवाराला कमीत कमी ३ वर्षांचा अनुभव असायला हवा. तसेच वयोमर्यादा १८ ते २७ वर्षांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. इतर माहितीसाठी वेबसाइटवर जाऊ शकता.

Job in delhi
JobSaam Tv

निवडीसाठी लेखी परीक्षा, सराव चाचणी आणि मुलाखतीची फेरी पास करावी लागणार आहे. एक टप्पा पूर्ण केल्यानंतर दुसरा टप्पा पूर्ण करावा लागणार आहे. सर्व टप्पा पूर्ण केल्यानंतर निवड पूर्ण होणार आहे.

अर्ज फी
money Saam Tv

अर्ज भरण्यासाठी उमेदवाराला ४०० रुपये भरावे लागणार आहे. आरक्षण प्राप्त उमेदवाराला २०० रुपये मोजावे लागणार आहे. निवड होण्यासाठी २१ हजार ते ६० हजार रुपयांचं मासिक वेतन मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com