Business Ideas: लाडकी बहीण योजनेच्या पैशातून सुरू करा व्यवसाय, 'या' आहेत बेस्ट ५ आयडिया

Business Ideas From Home: लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत केली जाते. यातून तुम्हाला कोणता व्यवसाय सुरू करायचा असल्यास ही माहिती तुमच्यासाठी.
ladki bahin yojana
Business IdeasSaam Tv
Published on
Business Ideas
Maharashtra governmentfreepik.com

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये दिले जातात.

ladki bahin yojana
business optionsfreepik.com

जर तुम्हीही या पैशांतून काही व्यवसाय सुरू करायचा विचार करताय तर काही सोपे व्यवसाय आम्ही तुम्हाला खालील व्यसायांचे पर्याय तुमच्यासाठी आहेत.

Business Ideas
Pickle Businessfreepik.com

लाडकी बहिण योजनेसाठी मिळालेल्या पैशातून तुम्ही घरगुती लोणच्याचा व्यवसायही सुरु करु शकता.

ladki bahin yojana
Sewing Machine Businessfreepik.com

लाडकी बहिण योजनेसाठी मिळालेल्या पैशातून एक शिलाई मशिन खरेदी करुन तुम्ही शिवणकाम, पिको फॉलचा व्यवयास सुरु करु शकता.

Business Ideas
Mini Dhokla Shopfreepik.com

अनेकांना हल्ली अनेक बाहेरील पदार्थ खाणे आवडते. यातून तुम्ही मीनी ढोकळा शॉपही सुरु करु शकता.

ladki bahin yojana
Tiffin Servicefreepik.com

लाडकी बहिण योजनेसाठी मिळालेल्या पैशातून तुम्ही टिफीन तयार करून देणे हा एक व्यवसाय सुरू करु शकता.

Business Ideas
Saree Selling Businessfreepik.com

लाडकी बहिण योजनेसाठी मिळालेले पैसे साठवून तुम्ही साडी विक्री व्यवसाय सुरु करु शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com