Rajat Patidar Lovestory: लग्नासाठी हॉटेल बुक झाले,बोहल्यावर चढणार तेच ऐनवेळी IPL कडून कॉल आला, लग्न सोडून थेट पोहचला मैदानात

Rajat Patidar Lovestory: रजत पाटीदारची आरसीबीचा कॅप्टन म्हणून निवड झाली आहे. रजत पाटीदारला २०२२ मध्ये ऐन लग्नाच्या गडबडीत आयपीएलकडून फोन आला. तो लग्न सोडून मॅच खेळायला गेला होता.
Rajat Patidar Lovestory
Rajat Patidar LovestorySaam Tv
Published on
Rajat Patidar Lovestory
Rajat Patidar LovestoryGoogle

आयपीएल लवकरच सुरु होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चँलेजर्स बंगळुरुचा कॅप्टन रजत पाटीदार असणार आहे.

Rajat Patidar Lovestory
Rajat Patidar LovestoryGoogle

रजत पाटीदार नेहमी काही न काही कारणांनी चर्चेत असतो.आयपीएल २०२२ मध्ये रजत पाटीदार अनसोल्ड होता. परंतु त्याला संघाने पुन्हा बोलावून घेतले.

Rajat Patidar Lovestory
Rajat Patidar LovestoryGoogle

रजत पाटीदार याची लव्हस्टोरीही तितकीच हटके आहे. रजत अनसोल्ड झाल्यानंतर तो लगेच बोहल्यावर चढणार होता.

Rajat Patidar Lovestory
Rajat Patidar LovestoryGoogle

रजतचे वडील मनोहर पाटीदार यांनी मे महिन्यात लग्नाचा मूहूर्त काढला होता.९ मे रोजी त्याचे लग्न होणार होते.

Rajat Patidar
Rajat Patidar LovestoryGoogle

रजत पाटीदारच्या लग्नासाठी इंदोरमध्ये हॉटेलदेखील बुक केले होते. परंतु त्याला ऐन लग्नाच्या गडबडीत आयपीएलकडून कॉल आला.

Rajat Patidar Lovestory
rajat patidartwitter

त्यावेळी रजतने आपले लग्न सोडून आयपीएल खेळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तो पुन्हा आयपीएल खेळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com