आज राज्यात महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात.
एकनाथ शिंदे हे मागील अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांचे कार्यकर्ते म्हणून राजकीय प्रवास सुरु केला होता.
एकनाथ शिंदे यांच्या संपत्तीत २०१९ ते २०१४ दरम्यान ६३.३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
एकनाथ शिंदेंची संपत्ती 13 कोटींवरून 38 कोटींवर पोहोचली आहे. शिंदे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार शिंदे यांच्याकडे एकूण 37,68,58,150 रुपयांची जंगम आणि जंगम मालमत्ता आहे.
2019 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, एकनाथ शिंदे यांच्याकडे 11,56,72,466 रुपयांची संपत्ती होती.
एकनाथ शिंदे यांच्यावर 5,29,23,410 रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्या संपत्तीत मागील ५ वर्षात चांगली वाढ झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.