Betel Leaf Benefits: आरोग्याच्या अनेक समस्या होतील दूर, 'या' हिरव्या पानांत आहेत औषधी गुणधर्म

विड्याचे पान खाण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत.
 Betel Leaf Benefits
Betel Leaf BenefitsCanva
Published on
 Betel Leaf Benefits
Betel Leaf BenefitsCanva

विड्याचे पान खाण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत.

 Betel Leaf Benefits
Betel Leaf BenefitsCanva

सकाळी रिकाम्यापोटी विड्याच्या पानांचा रस प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.

 Betel Leaf Benefits
Betel Leaf BenefitsCanva

मधुमेह असल्यास विडयाच्या पानांचा काढा प्यावा. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात येईल

 Betel Leaf Benefits
Betel Leaf BenefitsCanva

विडयाच्या पानात फायबर आणि इतर पोषक घटक असतात. जे पोटाच्या आजारांना बरे करण्यास मदत करते.

 Betel Leaf Benefits
Betel Leaf BenefitsCanva

विडयाचे पानात जीवनसत्त्वे आढळतात, ज्यामुळे डोळ्यांशी संबंधित आजार दूर होतात आणि डोळ्यांची कमजोरी दूर होते.

 Betel Leaf Benefits
Betel Leaf BenefitsCanva

दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पानांचा काढा घेतला तर यामुळे शरीराची हाडे मजबूत होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com