Gokul Milk : कोल्हापूरचा गोकुळ दूध ब्रँड आता आईस्क्रीमसह बाजारात, मोठी घोषणा

Kolhapur Gokul : कोल्हापूरचा गोकुळ दूध ब्रँड आता दूध, ताक, तूप, दहीसोबत आईस्क्रीम आणि चीजही बाजारात आणणार आहे. ग्राहकांसाठी हा मोठा बदल ठरणार आहे.
Kolhapur Gokul
Gokul Milkgoogle
Published on
Gokul milk
Gokul Dairy to launch ice cream and cheese soongoogle

डेअरी ब्रँड

गोकुळ दूध या लोकप्रिय डेअरी ब्रँडने आता नवीन क्षेत्रात पाऊल टाकणार आहे.

Gokul ice cream
Gokul milkgoogle

गोकुळचे यश

गोकुळची आता ६३वी वार्षिक सभा आज पार पडत आहे. त्यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

Gokul ice cream
Gokul ice creamgoogle

महत्वाचा निर्णय

आता गोकुळ बाजारात दुधासोबत आईस्क्रीम आणणार असल्याची घोषणा करत आहे. ही घोषणा नविद मुश्रीफ यांनी केली आहे.

Gokul ice cream
Gokul ice creamgoogle

गोकुळ आईसक्रीम

कोल्हापूर जिल्ह्यासोबत अवघ्या राज्याचे लक्ष या निर्णयाकडे सध्या आहे. आता बाजारात गोकुळ आईसक्रीम आणणार ही घोषणा नविद मुश्रीफ यांनी केली आहे.

Gokul ice cream
Gokul ice creamgoogle

दोन नवीन प्रोडक्ट

चीज आणि आईस्क्रीम हे दोन नवीन प्रोडक्ट गोकुळ आणणार असल्याचे लोक बोलत आहेत.

Gokul ice cream
Gokul ice creamgoogle

उत्पादनांची माहिती

सध्या गोकुळ दूध, तूप, ताक, दही अशा विविध उत्पादनांमध्ये अग्रगण्य आहे. आता आईस्क्रीमच्या विविध फ्लेवर्ससह ते ग्राहकांना नवीन प्रोडक्ट देण्याचा निर्णय घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com