Earthquake: थायलंड, म्यानमारमध्ये भूकंप, 23 मृत्यू, ३०० हून अधिक बेपत्ता; महाभूकंपाचे महाभयंकर PHOTO

Earthquake in Thailand and Myanmar: २८ मार्च रोजी म्यानमार आणि थायलंड येथे मोठा भूंकप आला. यामध्ये २३ जणांचा मृत्यू झाला तर ३०० ते ४०० लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे.
Earthquake
EarthquakeAFP
Published on
Earthquake
EarthquakeAFP

भूकंप

म्यानमारमध्ये ७.७ च्या तीव्रतेने मोठा भूंकप आला. हा भूकंपाची तीव्रता येवढी जास्त होती की, याचे हादरे थायलंड, चीन, भारत आणि बांग्लादेशपर्यंत जाणवले.

Earthquake
EarthquakeAFP

भूकंपाचे केंद्रबिंदू

भूकंपाचे केंद्र म्यानमारमधील सागाईंग शहर होता. आणि त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.७ इतकी होती.

Earthquake
EarthquakeAFP

दृश्ये

या भूकंपाची थरकाप उडवणारी दृश्ये आता समोर येत आहेत. भूंकपामुळे लोक सैरावैरा पळताना दिसत आहेत.

Earthquake
EarthquakeAFP

गगनचुंबी इमारत कोसळली

भूकंपामुळे बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली एक बहुमजली इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ८० हून अधिक कामगार अडकल्याची माहिती आहे

Earthquake
EarthquakeAFP

म्यानमार

भूकंपामुळे म्यानमारची राजधानी नायपिदावमधील रस्ते खचले, इमारतींचे नुकसान झाले मंदिरे आणि घरे उद्ध्वस्त झाली. म्यानमारमध्ये भूंकपामुळे २० जणांचा मृत्यू झाला तर, ३०० जण जखमी आहेत.

Earthquake
EarthquakeAFP

१० किलोमीटर खोल

यूएस जिओलॉजिकल सर्व्हे आणि जर्मनीच्या जीएफझेड जिओलॉजिकल सेंटरने सांगितले की,भूकंप 10 किलोमीटर खोल होता.

Earthquake
EarthquakeAFP

आणीबाणी

मोठ्या प्रमाणात झालेल्या विध्वंसामुळे थायलंडचे पंतप्रधान पिथोंगटार्न शिनावात्रा यांनी आणीबाणी जाहीर केली आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com