Shivani Surve-Ajinkya Nanaware: दोघे एकत्र राहून दाखवा,मग आम्ही परवानगी देऊ, रिलेशनला होता कुटुंबाचा विरोध, अशी आहे शिवानी सुर्वे-अंजिक्यची लव्हस्टोरी

Shivani Surve-Ajinkya Nanaware Lovestory: शिवानी सुर्वे आणि अंजिक्य ननावरे ही मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी आहे. ते दोघेही लॉकडाउनमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
Shivani Surve-Ajinkya Nanaware Lovestory
Shivani Surve-Ajinkya Nanaware LovestorySaam Tv
Published on
Shivani Surve-Ajinkya Nanaware Lovestory
Shivani Surve-Ajinkya Nanaware Live in RelationshipSaam Tv

शिवानी सुर्वे आणि अंजिक्य ननावरे ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. या दोघांनी रिअल लाइफमध्ये लग्नगाठ बांधली आहे.

Shivani Surve-Ajinkya Nanaware
Shivani Surve And Ajinkya Nanaware MarriageSaam Tv

शिवानी आणि अंजिक्य यांची पहिली भेट तू जिवाला गुंतवावे या मालिकेच्या सेटवर झाली होती. त्या दोघांची लव्हस्टोरीही मालिकेपासूनच सुरु झाली.

Shivani Surve-Ajinkya Nanaware
Shivani Surve-Ajinkya NanawareSaam Tv

मालिका संपल्यावर त्यांच्या भेटी वाढल्या. त्यांची मैत्री झाली. मैत्रीनंतर यांचे रुपांतर प्रेमात झाले.

Shivani Surve-Ajinkya Nanaware
Shivani Surve-Ajinkya NanawareSaam Tv

२०१५-१६ मध्ये शिवानी सुर्वे आणि अंजिक्य ननावरे यांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली.

Shivani Surve-Ajinkya Nanaware
Shivani Surve-Ajinkya NanawareSaam Tv

शिवानी आणि अंजिक्य यांनी २०१७ मध्ये लगेचच त्यांच्या नात्याबद्दल सांगितले. परंतु त्यांच्या कुटुंबाचा नात्याला विरोध झाला.

Shivani Surve-Ajinkya Nanaware
Shivani Surve-Ajinkya NanawareSaam Tv

परंतु शिवानी आणि अंजिक्य यांनी आपला निर्णय पक्का केला होता.त्यांनी सांगितले की, तुम्ही आम्हाला एकत्र राहून दाखवा, मगच आम्ही तुमच्या नात्याला परवानगी देऊ. त्यानंतर त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

Shivani Surve-Ajinkya Nanaware
Shivani Surve-Ajinkya NanawareSaam Tv

शिवानी आणि अंजिक्य लॉकडाउनमध्ये एकत्र राहिले.त्यानंतर त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या नात्याला परवानगी दिली. २०२४ मध्ये त्यांनी आपले नात्याला पुढे नेले. त्या दोघांनी मागच्या वर्षी लग्नगाठ बाधली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com