Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस : मॉडेल ते रोल मॉडेल

Devendra Fadnavis modeling : देवेंद्र फडणवीस यांनी २००६ साली मॉडेलिंग केली होती. एका दुकानाच्या जाहिरातीसाठी त्यांनी मॉडेलिंग केली होती.
देवेंद्र फडणवीस : मॉडेल ते रोल मॉडेल
Devendra FadnavisSaam tv
Published On
CM Devendra Fadnavis
Chief Minister Oath Ceremony Invitation CardSaam Tv

महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा प्रश्न सुटला आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे ५४ वे मुख्यमंत्री होणार आहेत.

Devendra Fadnavis:
Devendra Fadnavis newsSaam Tv

देवेंद्र फडणवीस यांनी एकेकाळी मॉडेलिंग देखील गेली होती.

Devendra fadnavis news
devendra fadnavisgoogle

देवेंद्र फडणवीस यांनी २००६ साली मॉडेलिंग केली होती.

Devendra fadnavis latest photo
Devendra fadnavis look Saam tv

आमदार असताना फडणवीस यांनी नागपुरातील कपड्याच्या दुकानासाठी मॉडेलिंग केली होती.

CM Devendra fadnavis
CM Devendra fadnavisPTI

देवेंद्र फडणवीस यांच्या मॉडेलिंगची बातमी दिल्लीतील अटलबिहारी वाजपेयीपर्यंत पोहोचली होती.

Devendra Fadnavis
devendra fadnavis Saam Tv

'हे मॉडेल आमदारजी, असं कौतुक अटलबिहारी वाजपेयी यांनी केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com