Sonakshi Sinha News : २ महिन्यात तिसरं हनिमून, सोनाक्षी झहीरचे रोमँटिक फोटो पाहिलेत का?

Sonakshi Sinha Enjoying Honeymoon with zaheer iqbal : सोनाक्षी नवऱ्यासोबत न्यूयॉर्कला हनिमुनला गेलीय. इन्स्टाग्रामवर तिने फोटो शेअर केले आहेत.
सोनाक्षी नवऱ्यासोबत न्यूयॉर्कला हनिमुनला गेली
Sonakshi Sinha NewsInstagram
Published on
सोनाक्षीच्या लग्नाची चर्चा
Sonakshi Sinha husbandInstagram

घर तेच आहे जिथे हृदय आहे… आणि जगात कुठेही… माझे हृदय माझ्या घरासोबत आहे, असं कॅप्शन सोनाक्षीने या फोटोंना दिलंय. सोनाक्षीच्या लग्नाची चर्चा खूप रंगली होती.

सोनाक्षी आणि झहीर न्युयॉर्कमध्ये
Sonakshi Sinha marriage NewsInstagram

सोनाक्षीने नुकतेच तिच्या सोशल मीडिया हँडलवरून काही फोटो पोस्ट केले होते. सध्या सोनाक्षी आणि झहीर न्युयॉर्कमध्ये सुट्टी घालवताना दिसत आहे.

बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा
Sonakshi Sinha boyfriend NewsInstagram

बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने २३ जून रोजी बॉयफ्रेंड झहीर इकबालसोबत लग्न केलंय. आता लग्नानंतर सोनाक्षी तिचा पती झहीरसोबत हनिमुन इन्जॉय करताना दिसतेय.

 सोनाक्षी आणि झहीर रोमँटिक मुड
Sonakshi Sinha latest NewsInstagram

मिळालेल्या माहितीनुसार लग्नानंतर सोनाक्षी दोन महिन्यात तिसऱ्यांदा नवऱ्यासोबत फिरायला गेलेली आहे. फोटोंमध्ये सोनाक्षी आणि झहीर रोमँटिक मुडमध्ये दिसत आहेत.

 सोनाक्षी आणि झहीर
Sonakshi Sinha honeymoon NewsInstagram

दोघांनी आईस्क्रीम खाताना फोटो काढलेला आहे. सोनाक्षी आणि झहीरने काही दिवस एकमेकांना डेट केल्यावर लग्नाचा निर्णय घेतला होता.

, झहीरने सोनाक्षीला उचलून घेतले
Sonakshi Sinha breaking NewsInstagram

बॉलीवुडमधील हे जोडपं सतत एकमेकांमध्ये रमलेले दिसतंय. फोटोंमध्ये आपण पाहु शकतो की, झहीरने सोनाक्षीला उचलून घेतलेलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com