Ganeshotsav In Africa: सातासमुद्रापार भारतीयांनी साजरा केला गणेशोत्सव; PHOTO पाहा

Ganesh Festival Celebration In Africa: सध्या देशभरात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. देशासह परदेशातही भारतीयांना मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला आहे. आफ्रिकेतील सेनेगल देशात बाप्पाची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे.
Ganeshotsav In Africa
Ganeshotsav In AfricaSaam Tv
Published on
Ganeshotsav In Africa
Ganeshotsav In AfricaSaam Tv

देशभरात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गणेशोत्सवामुळे सर्वत्र प्रसन्न वातावरण झाले आहे.

Ganeshotsav In Africa
Ganeshotsav In AfricaSaam Tv

फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही गणेशोत्सव साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात जशी गणेशोत्सव मंडळे आहेत तशीच मंडळे परदेशात आहे.

Ganeshotsav In Africa
Ganeshotsav In AfricaSaam Tv

सातासमुद्रापार आफ्रिकेत सेनेगल देशात गणेश मंडळाची स्थापना केली आहे. तेथे मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे.

Ganeshotsav In Africa
Ganeshotsav In AfricaSaam Tv

भारतीयांनी स्थापन केलेल्या या गणेश मंडळात गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे.

Ganeshotsav In Africa
Ganeshotsav In AfricaSaam Tv

पारंपारिक मराठी वेशभूषा करत सर्व भारतीयांनी आफ्रिकेत बाप्पाची पूजा केली आहे.

Ganeshotsav In Africa
Ganeshotsav In AfricaSaam Tv

बाप्पाची आरती करत त्यांनी गणेशोत्सव साजरा केला आहे. घरापासून लाखो किलोमीटर दूर असूनही भारतीय आपली संस्कृती जपत असल्याचे दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com