Tuesday Horoscope : आयुष्यात वादळ येणार; ५ राशींच्या लोकांच्या हातातून धनसंपत्ती निसटणार

Tuesday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात वादळ येण्याची शक्यता आहे. तर काहींच्या हातातून धनसंपत्ती निसटण्याची शक्यता आहे.
Horoscope in Marathi
HoroscopeSaam Tv
Published On

श्री वासुदेव सत्रे

ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक

मोबाईल नंबर - 9860187085

राशीभविष्य, दिनांक २४ फेब्रुवारी २०२६

मेष : आर्थिक व्यवहारात नफा होऊ शकतो. कार्यालयात प्रमोशन मिळेल. वरिष्ठाकडून शाबासकी मिळेल.

वृषभ : करिअरमध्ये नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. नातेसंबंधात गोडवा निर्माण होईल.

मिथुन : तुमच्या आयुष्यात महत्वाचे बदल घडण्याची शक्यता आहे. वैयक्तिक प्रगतीसाठी चांगल्या संधी मिळू शकता.

Horoscope in Marathi
Vastu Tips for Money: खिशात पैसा टिकत नाहीये? या वास्तू टीप्स तुमच्या येतील कामी

कर्क : व्यावसायिक क्षेत्रात प्रगतीची संधी मिळू शकते. पार्टनरशी भांडण होण्याची शक्यता आहे.

सिंह : आयुष्यात नवीन संधी स्वीकारा. आरोग्याची काळजी घ्या.

कन्या : आर्थिक बाबतीत जोखीम स्वीकारू नका. महत्त्वाचे निर्णय घेताना काळजी घ्याल.

Horoscope in Marathi
Tulsi Vastu: घरात तुळस सतत सुकतेय? मग या वास्तू टिप्स करा फॉलो

तुळ : अविवाहित तरुणांचे लग्न जुळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे दिसतील.

वृश्चिक : प्रेम, पैसा आणि करिअरमध्ये सुधारणा होऊ शकतात. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.

धनु : आयुष्यात सकारात्मक परिणाम दिसतील. मानसिक आरोग्यावर लक्ष द्या.

Horoscope in Marathi
Vastu Tips: रात्री झोपण्यापूर्वी किचनमध्ये या ४ चुका करू नका; नकारात्मक उर्जा करेल घरात प्रवेश

मकर : स्वतःच्या कौशल्यांवर विश्वास ठेवा. राजकीय क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ : बदल स्वीकारून पुढे जा. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे.

मीन : करिअर, नाती आणि आरोग्याकडे लक्ष द्या. वडिलोपार्जित संपत्तीत वाटा मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com